लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News रुग्णालयाच्या बेडवर मृतदेह आणि ३०० किलोमीटर दूर गाव, खिशात केवळ ५० रुपये, काय करावे, या चिंतेत ते होते. याची माहिती मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाला मिळताच ते धावून आले. तेच त्यांचे नातेवाईक झाले. अंत्यस्कारही पार पाडला. ...
Amravati News पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिला वैयक्तिक ब्राँझ पदकाने सन्मानित करण्यात आले. ...
manish maheshwari : ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. ...
सटाणा : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंच व महात्मा फुले सेवा मंडळ यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मंचच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समा ...