लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले. ...
वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी ...
Social Viral : योगायोगानं या महिलेनं आधीच साप पकडण्याचं प्रक्षिक्षण घेतलं होतं. म्हणून सापाला बघितल्यानंतर ही महीला फारशी घाबरली नाही तर तिनं त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ...