लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | kartiki ekadashi celebrate thousand peoples in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले ...

Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही - Marathi News | Railway Reservation Reserved train tickets will not be available for the next seven nights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही

सिस्टीम अपग्रेड होणार; ऑनलाईन तिकिटे देखील मिळणार नाही ...

Tripura Violence: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू; जिल्हाधिकारी यांचे आदेश - Marathi News | Tripura Violence Curfew imposed in rural areas of Pune district Collector's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tripura Violence: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू; जिल्हाधिकारी यांचे आदेश

पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे ...

बलात्कारमुक्त देशासाठी 'त्याची' कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा - Marathi News | he is awaring people for a rape free country by walking Kanyakumari to Kashmir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कारमुक्त देशासाठी 'त्याची' कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा

बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी व देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून नाशिकच्या विनायक निंबाळकर या तरुण पत्रकाराने थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे. ...

मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदला पुसदमध्ये गालबोट - Marathi News | stone pelting in pusad while protesting for tripura incident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदला पुसदमध्ये गालबोट

शिवाजी चौकातील मशिदीमध्ये दुपारच्या नमाजनंतर सुभाष चौकाकडे निघालेल्या जथ्याने जिल्हा बँक व जिनिंग- प्रेसिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांवर दगडफेक करून व्यावसायिकांना मारहाण केली. ...

वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ - Marathi News | Poetry on chatrapati shivaji maharaj written at the age of sixteen boy A book of 650 pages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ

वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले ...

रुबी हॉलकडून गोरगरिबांची लूट; हॉस्पिटलच्या निषेधार्थ आमदार उपोषणाला बसणार - Marathi News | treatment bill increases poor people from Ruby Hall The MLA will go on a hunger strike to protest against the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉलकडून गोरगरिबांची लूट; हॉस्पिटलच्या निषेधार्थ आमदार उपोषणाला बसणार

अपघातग्रस्त मुलावर उपचार करण्यास नकार देणा-या रुबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दिला ...

दोन तरुणांची कुत्र्यांविषयी  माया; कुणी मोती घ्या... कुणी राजा घ्या... कुणी वाघ्या घ्या... - Marathi News | The love of two young men for dogs; Someone take pearls ... Someone take a king ... Someone take a tiger ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन तरुणांची कुत्र्यांविषयी  माया; कुणी मोती घ्या... कुणी राजा घ्या... कुणी वाघ्या घ्या...

बेवारस देशी श्वानांना दिले जाते दत्तक ...