शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे तालुका युवा अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित क ...
लग्नापूर्वी प्री-वेडिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळ प्री-वेडिंग शूटिंगसाठी नवजोडप्यांची पहिली पसंत ठरले आहे. ...
एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आपसातील भेटीगाठी पाहून जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. ...
नाशिक : येथील एमएच १५ ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट समजले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वीरीत्या सर केले. विशेष बाब म्हणजे या ग्रुपमधील सर्वात लहान सदस्य साडेपाच वर्षांच्या ओवी योगेश शिंदे हिनेही हा अवघड ट्रेक पूर्ण करत चिमुकल्यांपुढे आदर् ...
घोटी : प्रदेश काँग्रेस नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पत्नी श्रीमती इंदुमती गुळवे यांचे सोमवारी (दि.२७) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे त्यांच्या पार् ...
आपल्या पोटाची खळगी भरणारी गाय ही आपली मुख्य अन्नदाता आहे. तिच्या जन्मलेल्या बाळाचे आपला मुलगा समजून, मुलासारखी वागणूक का देऊ नये, असा विचार बालपांडे यांच्या मनात आला आणि चक्क त्यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. ...