लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

सिंधूताईंची नागपूरकरांनी भरली होती झोळी - Marathi News | memories of sindhutai sapkal nagpur visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंधूताईंची नागपूरकरांनी भरली होती झोळी

नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्यावेळी सिंधूताईंनी आपली झोळी पसरली आणि नागपूरकरांनी भरभरून त्यांची झोळी भरली होती. ...

Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक - Marathi News | actor tejaswini pandit written a facebook post related to sindhu tai sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक

पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली ...

Inspiring Story: राज्यातील दिव्यांग बांधवांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर - Marathi News | handicap brothers in the state have climbed the highest Kalsubai peak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Inspiring Story: राज्यातील दिव्यांग बांधवांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर चढाई ही धडधाकट माणसांनाही घाम फोडणारी आहे ...

जुळ्या भावंडांचे अजब वाढदिवस! कुणाची जन्मतारीख वेगळी तर कुणाचा जन्मच दोन वेगळ्या शतकांतला! - Marathi News | Twins born on different days, year and century .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुळ्या भावंडांचे अजब वाढदिवस! कुणाची जन्मतारीख वेगळी तर कुणाचा जन्मच दोन वेगळ्या शतकांतला!

कॅलिफोर्नियात ३१ डिसेंबरच्या रात्री जन्मलेल्या दोन जुळ्या भावंडांची अजब गोष्ट, वाढदिवसाचे दोन वेगळे दिवस ...

बापरे! युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक - Marathi News | YouTuber takes up challenge to finish 100 momos. Old video with 7 million views goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; १०-२० मोमोज खाल्यानंतर घडलं असं काही.....

YouTuber takes up challenge to finish 100 momos : अलीकडेच या व्हिडिओनं पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आणि ऑनलाईन ट्रेंड झाला आहे.  ...

Video: हत्तीचालक योगाभ्यासकाने पेलला हत्तीच्या ताकदीचा दोनशे किलो वजनाचा टायर - Marathi News | yoga teacher tutor weighs 200 kg tyre in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हत्तीचालक योगाभ्यासकाने पेलला हत्तीच्या ताकदीचा दोनशे किलो वजनाचा टायर

तळजाई टेकडी येथे समकोणासन (स्ट्रेच साईड स्प्लिट) करत त्यांनी तब्बल दोनशे वीस किलो वजनाचा क्रेन पोकलेन टायर पेलून दाखवला ...

भटक्या विमुक्तांचा संघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर - Marathi News | The struggle of the nomadic tribes will soon be on theatre through Shodh Bhakricha marathi movie | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भटक्या विमुक्तांचा संघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर

समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ...

स्वित्झर्लंडमध्ये चार संशोधक युवतींनी फडकवला तिरंगा, दोघी अमरावतीच्या - Marathi News | four young researchers from india make a mark on international 'geneva challenge' two of them are from amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वित्झर्लंडमध्ये चार संशोधक युवतींनी फडकवला तिरंगा, दोघी अमरावतीच्या

‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत. ...