Social, Latest Marathi News
वन्यजीव, पक्षी-प्राणी यांचे संरक्षण केले तरच पर्यावरण समतोल राहील ...
प्लांटमुळे होणाऱ्या प्रचंड धुळीच्या समस्येमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनासंबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे ...
भारतीय सेनेत महिलांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे ...
वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील ...
पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला असून १० किलोमीटर प्रवासासाठी ३३ मिनिटे वेळ लागत आहे, त्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त ...
मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे ...
एफएमजीई परीक्षा भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशातील संस्थांमधून वैद्यकीय पदवी मिळवलेल्या आणि भारतात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी अनिवार्य आहे ...
भाऊसाहेब देवकर हे जवान अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते, ते सुटीनिमित्ताने आपल्या घरी निघाले होते. ...