लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पेट्रोल होतं ८ रुपये; मीटरला घ्यायचो ५० पैसे, आणि आता..., ५० वर्षांपूर्वीचं रिक्षाचालकाच गणित - Marathi News | Petrol costs Rs 8 I used to charge 50 paise per meter and now the maths of a rickshaw puller 50 years ago in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल होतं ८ रुपये; मीटरला घ्यायचो ५० पैसे, आणि आता..., ५० वर्षांपूर्वीचं रिक्षाचालकाच गणित

रिक्षा पंचायतीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचायतीचे कल्पक सरचिटणीस नितीन पवार यांनी सलग ५० वर्षे रिक्षा चालवणाऱ्या काही चालकांचा सत्कार केला ...

रत्नागिरीचा हापूस आणला अन् कर्नाटकचा आंबा म्हणून जप्त केला; पुणे बाजार समितीत चोर समजून शेतकऱ्याला शिक्षा! - Marathi News | Alphonso Mango of Ratnagiri brought and confiscated as mango of Karnataka Punishment of farmers in Pune market committee for being thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरीचा हापूस आणला अन् कर्नाटकचा आंबा म्हणून जप्त केला; पुणे बाजार समितीत चोर समजून शेतकऱ्याला शिक्षा!

बाजार समितीच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला दमदाटी ...

शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचे श्रीनाथ पतसंस्थेतील गैरकारभारामुळे पद रिक्त - Marathi News | Shiv Sena Purandar taluka chief Dilip Yadav post is vacant due to mismanagement in Srinath Patsanstha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचे श्रीनाथ पतसंस्थेतील गैरकारभारामुळे पद रिक्त

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ व त्याखालील नियम ५८ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली ...

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार - Marathi News | Raj Thackeray's Aurangabad meeting will be planned from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद येथे सभा घेणार ...

पुणेकरांनो अर्धा तास आधीच घराबाहेर पडा; वाहतूक कोंडी वाढणार, शहरातील वाहनांची संख्या ३० लाखांच्या पुढे... - Marathi News | Pune cirizens get out of the house half an hour earlier Traffic congestion will increase, the number of vehicles in the city will exceed 30 lakh ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो अर्धा तास आधीच घराबाहेर पडा; वाहतूक कोंडी वाढणार, शहरातील वाहनांची संख्या ३० लाखांच्या पुढे...

पुणे : रोजगार, शिक्षणासाठी पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. नागरिकांना शिक्षण, नोकरीच्या ... ...

जुन्या काळातील आठवणींना उजाळा; चक्क बैलगाडीतून आली नवरदेवाची वाजतगाजत वरात - Marathi News | the bridegroom's wedding came from a bullock cart | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या काळातील आठवणींना उजाळा; चक्क बैलगाडीतून आली नवरदेवाची वाजतगाजत वरात

पवनी येथील राजेश लांजेवार यांची वरात रविवारी बैलगाडीतून काढण्यात आली. ...

दिल्लीच्या कृषी भवनातून कृषिमंत्र्यांच्या यादीतून पंजाबराव देशमुखांचे नाव गायब - Marathi News | Punjabrao Deshmukh's name disappears from Krishi Bhavan in Delhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिल्लीच्या कृषी भवनातून कृषिमंत्र्यांच्या यादीतून पंजाबराव देशमुखांचे नाव गायब

याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली. ...

श्री निवृत्तीनाथ मंदिर कलशारोहण सोहळा ! - Marathi News | Shri Nivruttinath Temple Kalsharohan Ceremony! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री निवृत्तीनाथ मंदिर कलशारोहण सोहळा !

त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरूच असून, या मंदिरावर येत्या २२ मे रोजी सव्वा किलो ... ...