दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
Social, Latest Marathi News
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली होती. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे. ...
महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. ...
‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे ‘हिमालयन ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले. ...
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबा ...
पुणे : मान्सूनच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या दक्षिणपूर्व उपसागरात असानी चक्रीवादळ तयार झाले असून सोमवारी दुपारी ते आणखी तीव्र होणार ... ...
मनसे नेते वसंत मोरे यांनी महाआरतीचं नियोजन केले होते ...
प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
Wedding Video Viral: इंटरनेटवर दररोज लग्नाचे बरेच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...