आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय. ...
Nagpur News पोलिसांना आढळलेल्या व स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेला पाच महिन्यांनंतर आपल्या घराचा पत्ता आठवल्याने तिची व तिच्या कुटुंबियांची भेट होऊ शकली. ...
नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज गडकरींच्या हस्ते देण्यात आले. ...
ओझरटाऊनशिप : श्रीक्षेत्र वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ३४ वी राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ...
न्यायडोंगरी : वैशाख महिन्याची सोमवती अमावास्या व शनी जयंती हा दुर्मीळ योग आल्याने नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे शनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावत मोठी गर्दी केली होती. शैनेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने प ...