निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हात - पाय बांधून करण्यात येणारी अघोरी पूजा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात यश आले आहे. निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण ...
Nagpur News खापरखेड्याच्या शिबा मार्केटमधील ॲक्सिस बॅंकेच्या एटीएमवर पाचशे रुपयांचा विड्रोल टाकल्यावर अडीच हजार रुपये मिळत असल्याने सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी पैसे काढण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ...
वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. ...