लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर - Marathi News | Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. ...

शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत...! - Marathi News | Sharad Pawar said I have received love letters from the Income Tax Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत...!

केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचाच प्रकार ...

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Mental illness affects life Need to pay attention docter advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी ...

झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम - Marathi News | 43% of households in slums cook food on chulha; 97% of people don't not know about 'Ujjwala' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. ...

Maharashtra Political Crisis: पुण्यात बंडखोरांना थारा नाही; सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच - Marathi News | Insurgents have no shelter in Pune With all Shiv Sainiks Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Political Crisis: पुण्यात बंडखोरांना थारा नाही; सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच

शिवसेनेतील बंडाळीचा पुणे शहर व जिल्ह्यातही काही विशेष परिणाम झालेला नाही ...

नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी - Marathi News | Permission for Nagdwar Yatra from July 23; Nitin Gadkari's initiative, Madhya Pradesh government extended the duration of the yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी

गडकरी यांच्या मध्यस्थीनंतर आता यात्रेचा कालावधी २३ जुलै ते ३ ऑगस्ट करण्यात आला आहे. या यात्रेत १० लाखांहून अधिक भाविक दरवर्षी सहभागी होत असतात. नागपूर-विदर्भातून लाखोंच्या संख्येत भाविक या यात्रेसाठी जात असतात. ...

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाला २ जुलैपासून प्रारंभ - Marathi News | Freedom Fighter Jawaharlal Darda's birth centenary year start from 2nd July | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाला २ जुलैपासून प्रारंभ

शनिवार, २ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत यवतमाळमधील दर्डा नगरस्थित ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय आदरांजली होणार आहे. ...

बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ पंतप्रधान माेदींना भेट दिल्याने संताप - Marathi News | Outraged in Mahanubhav mahamandal, for gifting banned 'Leelacharitra' to PM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ पंतप्रधान माेदींना भेट दिल्याने संताप

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देहू येथील भेटीदरम्यान सुदर्शन कपाटे या व्यक्तीने बंदी असलेला वि. भि. काेलते संपादित आक्षेपार्ह ‘लीळाचरित्र’ ग्रंथ भेट दिल्याचा आराेप अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केला आहे. ...