लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण - Marathi News | Skill training to around 1 lakh construction workers from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण

जागतिक कौशल्य दिनानिमित्त कुशल क्रेडाईचा उपक्रम ...

विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर; जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर - Marathi News | A huge crowd of devotees along with pilgrims gathered at Srikshetra Dhapewada on Thursday for the darshan of Vitthal-Rukmini | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर; जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ- मृदंगाच्या साथीने भजन, कीर्तन म्हणत हजारो विठ्ठल भक्तांनी माऊलीचे दर्शन घेतले. ...

बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट - Marathi News | A five-year-old boy suffering from fever, father takes son to the hospital for treatment by crossing flood | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट

श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...

पोलीस म्हणू की जनतेच्या हाकेला धावून आलेला देवदूत! सदाभाऊ खोत यांनी विरुर पोलिसांचं केलं कौतुक - Marathi News | Sadabhau Khot praised the Virur Police for Succesfully Rescuing 35 Passenger After Bus Gets Stuck On Flooded Bridge In chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलीस म्हणू की जनतेच्या हाकेला धावून आलेला देवदूत! सदाभाऊ खोत यांनी विरुर पोलिसांचं केलं कौतुक

राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील साक्षी पुरावे सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Present evidence against Chief Minister Eknath Shinde Pune court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील साक्षी पुरावे सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ...

Osho Ashram: गुरुपौर्णिमेलाच ओशो आश्रमात प्रवेश नाकारला; भर पावसात अनुयायांचे आंदोलन - Marathi News | Osho refused to enter the ashram on Gurupournima Movement of followers in heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Osho Ashram: गुरुपौर्णिमेलाच ओशो आश्रमात प्रवेश नाकारला; भर पावसात अनुयायांचे आंदोलन

गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंच्या समाधीचे दर्शन मिळावे म्हणून देशातील विविध ठिकाणाहून अनुयायी आले होते ...

गुरूंच्या भेटीला दक्षिणेचा सुपरस्टार अंजनगावात; दरवर्षी येताे भेटीला - Marathi News | South superstar gopichand visit to Anjangaon to meet his Guru | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरूंच्या भेटीला दक्षिणेचा सुपरस्टार अंजनगावात; दरवर्षी येताे भेटीला

दक्षिणचा हा ‘सुपरस्टार’ त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी मंगळवारी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे दाखल झाला आहे. ...

Groom Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! नवरदेवाने घोड्यावर स्वार होण्याऐवजी मारली अनोखी एन्ट्री - Marathi News | jugaad video of groom came on shoulders instead of horse goes viral trending on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: भन्नाट जुगाड! नवरदेवाने घोड्यावर स्वार होण्याऐवजी मारली अनोखी एन्ट्री

वधूची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा खास अंदाज ...