लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Monkey Pox: राज्यातून मंकी पॉक्सच्या दहा संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीला - Marathi News | Samples of ten suspected monkey pox patients from the state were sent to NIV for examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monkey Pox: राज्यातून मंकी पॉक्सच्या दहा संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीला

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला तरी ती महामारी असल्याचे जाहीर ...

Mahavitaran: पुण्यातील वीज बिल भरणा केंद्र शनिवारी, रविवारीही सुरू राहणार - Marathi News | Electricity bill payment center in Pune will be open on Saturday and Sunday as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: पुण्यातील वीज बिल भरणा केंद्र शनिवारी, रविवारीही सुरू राहणार

थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडळातील महावितरणचा निर्णय ...

अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त - Marathi News | a chital entered the house and sat near the sofa, forest department rescued and released in natural habitat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त

चितळ घरात शिरल्याची वार्ता पसरताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. ...

मानसिक रुग्ण तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण; गैरसमजातून घडला प्रकार - Marathi News | beating of medical personnel who were taking mentally ill young woman It was a misunderstanding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक रुग्ण तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण; गैरसमजातून घडला प्रकार

तरुणीवर मानसिक उपचार सुरू असून पाषाण भागातील एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये घेऊन चालले होते ...

Purushottam Karandak: ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेत १५ नवीन महाविद्यालयांचा प्रवेश निश्चित - Marathi News | Admission of 15 new colleges confirmed in Purushottam competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purushottam Karandak: ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेत १५ नवीन महाविद्यालयांचा प्रवेश निश्चित

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा येत्या १४ ते २९ ऑगस्ट दरम्यान भरत नाट्य मंदिरात रंगणार ...

डीएसके यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; तूर्तास तुरुंगवास कायम - Marathi News | Supreme Court relief to builder DSK Bail granted in this case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; तूर्तास तुरुंगवास कायम

सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत डीएसके यांनी जामिनासाठी धाव घेतली होती ...

"मुलाखत देणारे, घेणारे आणि छापणारे सगळेच घरचे..." उद्धव ठाकरेंची मुलाखत हास्यास्पद - Marathi News | Interviewers takers and printers are all from home Uddhav Thackeray interview is ridiculous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुलाखत देणारे, घेणारे आणि छापणारे सगळेच घरचे..." उद्धव ठाकरेंची मुलाखत हास्यास्पद

मनसे चे प्रवक्ते आणि सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती नंतर प्रतिक्रिया दिली ...

Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’ - Marathi News | In ten days in Pune as many as one lakh citizens will be booster dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केला ...