लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Pune Water Supply: शहराच्या 'या' भागात गुरुवारी पाणी येणार नाही - Marathi News | There will be no water in this part of the pune city on thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: शहराच्या 'या' भागात गुरुवारी पाणी येणार नाही

शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार - Marathi News | Bhimashankar Yatra preparations begin Shravani will be held on Monday in an auspicious atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार

भीमाशंकर कडे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत नियोजन केले जात आहे ...

महापालिकेला वेळ लागणार असेल तर पुण्यातील 'या' भागाचे पाणी प्रश्न लोकसहभागातून सोडवू-चंद्रकांत पाटील - Marathi News | If the Municipal Corporation needs time we will solve the water problem of this part of Pune through public participation Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेला वेळ लागणार असेल तर पुण्यातील 'या' भागाचे पाणी प्रश्न लोकसहभागातून सोडवू-चंद्रकांत पाटील

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध - Marathi News | Public protest from Shiv Sena against Governor Bhagat Singh Koshyari's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

पोलीस व शिवसैनिक यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक ...

Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी - Marathi News | Get tested for swine flu only if you have these symptoms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी

आरोग्य विभागाचे दवाखाने आणि खासगी प्रॅक्‍टीशनर्ससाठी आदेश ...

नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी  - Marathi News | Today is a black day for Mowad near Nagpur; 204 people got water burial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी 

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी मोवाडवासियांच्या अंगावर शहारे उभे राहतात.  ...

दादा, स्वयंपाकाकरिता गॅस सिलिंडर तरी द्या हाे! पूरग्रस्त महिलेची अजित पवारांना हाक - Marathi News | Flood affected woman appeals to Ajit Pawar for the help of gas cylinder for cooking in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दादा, स्वयंपाकाकरिता गॅस सिलिंडर तरी द्या हाे! पूरग्रस्त महिलेची अजित पवारांना हाक

अजित पवार यांच्या वर्धा जिल्ह्याच्या दाैऱ्यात महिलेची आर्त विनवणी, ताफा थांबवून सांगितली आपबिती ...

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव  - Marathi News | Protection of forests impossible without tribals says minister Bhupender Yadav | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन ...