लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुणे टेस्टी कट्टा! खमंग अन् खुशखुशीत पुण्यातील परदेशी वाणाचा देशी साबुदाणा वडा - Marathi News | Pune Tasty Katta Savory and delicious local sabudana vada of foreign variety from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे टेस्टी कट्टा! खमंग अन् खुशखुशीत पुण्यातील परदेशी वाणाचा देशी साबुदाणा वडा

उपवास नसला तरी जोरदार मागणी ...

"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प! - Marathi News | BSNL service in Purandar Neera stopped for more than 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प!

मोबाईलसह सर्व सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांचे व्यवहार विस्कळीत ...

Puneri Kisse: राजकारणातील गोष्टींचे भन्नाट पुणेरी किस्से; काय म्हणतायेत गप्पाजीराव..., - Marathi News | Fantastic old Pune stories about politics What are you talking about gappajirao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Puneri Kisse: राजकारणातील गोष्टींचे भन्नाट पुणेरी किस्से; काय म्हणतायेत गप्पाजीराव...,

भल्या मोठ्या मित्र परिवाराचे म्हणून माजी महापौर शांतीलाल सुरतवाला प्रसिद्ध आहेत. गप्पाजीराव अर्थात त्यातलेच. आता सार्वजनिक जीवनापासून काहीसे अलिप्त झालेले काका नुकतेच गप्पाजीरावांना भेटले. ...

'माहेरहून ३० तोळ सोनं आण', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | married woman commits suicide after suffering from father-in-law in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'माहेरहून ३० तोळ सोनं आण', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीला अटक केली असून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

शुज न घातल्याने मुलाला शाळेतून हाकलले; मुलगा दीड तास बेपत्ता, वडिलांची पोलिसात धाव - Marathi News | Boy kicked out of school for not wearing shoes Son missing for an hour and a half father ran to the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शुज न घातल्याने मुलाला शाळेतून हाकलले; मुलगा दीड तास बेपत्ता, वडिलांची पोलिसात धाव

मुलाला त्याचे वडील घेण्यासाठी आले असता तो त्यांना सापडला नाही म्हणून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

International Cat Day : ऐकलंत! मांजरीच्या सहवासाने वाढतात ‘लव्ह हार्मोन्स’ - Marathi News | International Cat Day : 'Love hormones' increase with the companionship of cats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :International Cat Day : ऐकलंत! मांजरीच्या सहवासाने वाढतात ‘लव्ह हार्मोन्स’

International Cat Day : १५ हजारांवर नागपूरकरांकडे पाळल्या जातात मांजरी, १०० हून अधिक आवाज काढण्याचे मांजरांचे कौशल्य ...

Friendship Day: गणेश-विठ्ठलाची यारी, दोघांनाही लय प्यारी! ‘दोस्ती’ चित्रपटासारखी दोघांची स्टोरी - Marathi News | Ganesh Vithala friend both of them love rhythm The story of the two is like the movie Dosti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Friendship Day: गणेश-विठ्ठलाची यारी, दोघांनाही लय प्यारी! ‘दोस्ती’ चित्रपटासारखी दोघांची स्टोरी

गणेश आणि विठ्ठल असे त्या दोन बिबट्यांची नावे असून, ते माणिकडोह बिबट निवारा केंद्रात एकमेकांची काळजी घेत आनंदमयी जीवन जगत आहेत ...

...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | On that day these 6 people were not present at the place of incident Shiv Sena office bearers in judicial custody on uday samant attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात होते ...