लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

चंद्रपूरच्या दिग्दर्शकाचा ‘पल्याड’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात; फोर्ब्स मॅगझिननेही घेतली दखल - Marathi News | chandrapur director's 'Palayad' movie at International Film Festival; Forbes magazine also took notice | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या दिग्दर्शकाचा ‘पल्याड’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात; फोर्ब्स मॅगझिननेही घेतली दखल

संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका व आजूबाजूच्या गावांत २५ दिवसांत पूर्ण झाले आहे. ...

मानलं! एका हातानं एकावेळी १५ महापुरूषांची चित्र रेखाटून पोरीनं केला रेकॉर्ड, महिंद्रा म्हणाले.... - Marathi News | Noor jahan sketch artist made record to creat 15 photos on same time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाह, एका हातानं एकावेळी १५ महापुरूषांची चित्र काढून पोरीनं केला रेकॉर्ड, आनंद महिंद्रा म्हणाले....

व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वामी विवेकानंद, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या 15 महापुरुषांची छायाचित्रे एकत्र आणि फक्त एका हाताने काढताना दिसत आहे. ...

SA vs BAN, T20 World Cup 2022 Video: बांगलादेशी विकेटकिपरचा अतिउत्साहीपणा नडला, आफ्रिकेला मिळाल्या फुकटच्या ५ धावा - Marathi News | Explained Why South Africa Were Rewarded 5 Penalty Runs In T20 World Cup Match Vs Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बांगलादेशी विकेटकिपरचा अतिउत्साहीपणा नडला, आफ्रिकेला फुकटच्या ५ धावा

तुम्हाला माहितीये का क्रिकेटचा नवा नियम? ...

शिंदे-फडणवीस सरकारच्या 'आनंद शिधा किट'चा रोहण्यात उडाला फज्जा - Marathi News | Partial material of Shinde-Fadnavis government's anandacha shidha given by taking Rs 100 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिंदे-फडणवीस सरकारच्या 'आनंद शिधा किट'चा रोहण्यात उडाला फज्जा

१०० रुपये घेऊन माथी मारले अर्धवट साहित्य : उर्वरित साहित्यासाठी सर्वांचेच मौन ...

हाताचा वापर न करता 'तो' करतोय चक्क दाताने टायपिंग, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | chandrapur's Harshal typing with his teeth without using his hands, recorded in Asia Book of Records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हाताचा वापर न करता 'तो' करतोय चक्क दाताने टायपिंग, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

गिनीजमध्ये विक्रमाची तयारी ...

Vinayak Nimhan: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Former MLA Vinayak Nimhan passed away due to acute heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vinayak Nimhan: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदार म्हणून निवडून आले होते ...

"महिला वकिलांनी न्यायालयात केस बांधू नये", पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाची अजब नोटीस - Marathi News | "Women lawyers should not file cases in court", strange notice of Pune's Shivajinagar court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महिला वकिलांनी न्यायालयात केस बांधू नये", पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाची अजब नोटीस

‘महिला वकील आपले केस न्यायालयात बांधत असल्याचे वारंवार निदर्शनाला आले आहे. त्यांच्या अशा कृतीमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होतो ...

..आणि त्या गरोदर मातेला मिळाले चिमुकल्याच्या रूपाने ‘दिवाळी गिफ्ट’ - Marathi News | And the pregnant mother got a 'Diwali gift' in the form of a baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..आणि त्या गरोदर मातेला मिळाले चिमुकल्याच्या रूपाने ‘दिवाळी गिफ्ट’

आशावर्कर व पोलिसांची सतर्कता ठरली मोलाची ...