लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

श्री शंकर महाराज समाधीस्थळी लोटला लाखो भक्तांचा जनसागर; पुण्यात प्रकटदिन सोहळा उत्साहात - Marathi News | Lakhs of devotees thronged the shrine of Shri Shankar Maharaj; Manifest Day celebrations in Pune are in full swing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री शंकर महाराज समाधीस्थळी लोटला लाखो भक्तांचा जनसागर; पुण्यात प्रकटदिन सोहळा उत्साहात

श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ...

Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Shivshahi bus catches fire in Pune All passengers are safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ...

नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण - Marathi News | Husband-Wife Arrogance at Police Station Beating the police who intervened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल ...

पुण्यात २४ ठिकाणी ११४ खड्ड्यांचे स्पॉट; महापालिका म्हणते, ७० टक्के खड्डे बुजविले - Marathi News | Spot 114 potholes at 24 places in Pune The municipality says 70 percent of potholes have been filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २४ ठिकाणी ११४ खड्ड्यांचे स्पॉट; महापालिका म्हणते, ७० टक्के खड्डे बुजविले

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या २४ ठिकाणांपैकी बहुतांशी भाग हे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील असून, त्यांना प्राधान्याने दुरुस्त केले जाणार ...

Winter Joint Pain: कमी वयातच हाडे-सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले; थंडीत काय कराल? - Marathi News | Bone and joint pain increased at a young age What do you do in the cold? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Joint Pain: कमी वयातच हाडे-सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले; थंडीत काय कराल?

प्रामुख्याने व्यायाम, याेग्य आहार, सप्लिमेंटस व काही दुखणे असेल तर त्यावर उपचार घेतल्यास हा त्रास नक्कीच कमी करता येताे ...

डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचा मारूती चित्तमपल्ली पुरस्कार जाहीर - Marathi News | Dr. This year's Maruti Chittampalli Award has been announced to Madhav Gadgil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचा मारूती चित्तमपल्ली पुरस्कार जाहीर

गाडगीळ यांनी परिसर शास्त्र, उत्क्रांतीवादी जीवशास्त्र, निसर्गरक्षण शास्त्र आणि पर्यावरणाचा इतिहास या विविध शाखांत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेद्वारे संशोधन केले ...

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल - Marathi News | Dreaming of becoming a porn star a friend made an obscene video of a friend that went viral on a porn website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल

प्रकरणात ते दोघे ही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून समोर आले ...

पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद - Marathi News | Common people will be inconvenienced in Pune CNG off indefinitely from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद

सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीला टोरेंट कंपनीच पूर्णपणे जबाबदार ...