लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...

दारू प्यायला अन् विद्युत तारांवर जाऊन झोपला; बघणाऱ्यांना फुटला घाम; पहा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A drunk man climbed an Electric Pole in Andhra Pradesh video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दारू प्यायला अन् विद्युत तारांवर जाऊन झोपला; बघणाऱ्यांना फुटला घाम; पहा व्हिडीओ व्हायरल

३१ डिसेंबर रोजी एक व्यक्ती मद्यपान करून थेट विद्युत खांबावर चढला आणि विजेच्या तारांवर जाऊन झोपला. ...

आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर - Marathi News | Sky blue flags, torches in hands, slogans of 'Jai Bhim' on their faces; Lakhs of people gather at Koregaon Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते ...

Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी - Marathi News | Lakhs of Ambedkarite followers gather to pay their respects on the occasion of 2070th Bravery Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी

२०७ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाई महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता ...

कोरोनात काम गेले पण जिद्द सोडली नाही; अपंगत्वावर मात करत डिलिव्हरी बॉयच्या कामात शोधला ‘अनंत’ आनंद - Marathi News | Lost work due to Corona but didn't give up; Overcoming disability, he found 'infinite' happiness in his work as a delivery boy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोनात काम गेले पण जिद्द सोडली नाही; अपंगत्वावर मात करत डिलिव्हरी बॉयच्या कामात शोधला ‘अनंत’ आनंद

ऑर्डर द्यायला गेल्यावर त्या इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल ग्राहकाला खाली येण्याची विनंती करतो, त्यांनी नकार दिल्यास पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवतो. ...

जिद्द, चिकाटी अन् आईचे मार्गदर्शन; लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या स्वरूपकुमारचे सीए परीक्षेत यश - Marathi News | Stubbornness perseverance and mother guidance Swaroop Kumar, who lost his father at a young age, succeeds in the CA exam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिद्द, चिकाटी अन् आईचे मार्गदर्शन; लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या स्वरूपकुमारचे सीए परीक्षेत यश

पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी सीए झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ...

पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे; १५ जानेवारीला रात्री १० वाजता सुटणार - Marathi News | Bharat Gaurav special train for Kumbh Mela from Pune will depart on January 15 at 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे; १५ जानेवारीला रात्री १० वाजता सुटणार

भारत गौरव गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे, अशी धावणार असून सात रात्र, आठ दिवसांचा हा प्रवास असणार ...

Maharashtra Winter: राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी! - Marathi News | The cloudy weather has cleared from the maharashtra now the cold will gradually increase! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी!

गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती, आता पुन्हा थंडीला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज ...