लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार - Marathi News | To prevent flooding; Pune Municipal Corporation to remove old embankments in riverbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार

जुन्या बंधाऱ्यांची उपयुक्तता संपल्याने गाळ साठून राहात असून धरणातील विसर्गानंतर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय ...

PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं? - Marathi News | Stop where pmpml bus is not needed the bus stopped but where did the stop go? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं?

अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ...

खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग - Marathi News | Sensational incident! Fake cricketers are rampant in Pune by stealing their age, 17 players are involved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग

अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, क्रिकेट संघटकांची मागणी ...

खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई, ‘आरटीओ’ कडून सहा पथके तयार - Marathi News | Action will be taken if passengers are transported in private cars six teams have been formed by the RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई, ‘आरटीओ’ कडून सहा पथके तयार

मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे ...

नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा! मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | Resolve citizens' complaints and pending cases! Instructions to Chief Minister Fadnavis' administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा! मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या ...

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार - Marathi News | Bollywood has eclipsed the talent of Marathi artists Only 52 Marathi artists have received Padma awards in 75 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते ...

वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार - Marathi News | Illegal parties have broken into the forest department wall and are now thriving; MP calls for urgent protection of the hills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार

टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी मेधा कुलकर्णी नेहमीच दक्ष असतात ...

पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम - Marathi News | 32 flights from Pune delayed due to dense fog Passengers suffer, air services affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला ...