लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

माओवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या कमांडोंची भारत मोहीम फत्ते - Marathi News | commandos India campaign successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवाद्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या कमांडोंची भारत मोहीम फत्ते

Nagpur News दंडकारण्य अर्थात गडचिरोलीत माओवादी हिंसक कारवायांना नामोहरम करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील सी-६० कमांडोंनी डिसेंबर ते जानेवारी असा १५ हजार किमीचा प्रवास दुचाकीने पूर्ण केला आणि ते आपल्या कर्तव्यावर पुन्हा परतले आहेत. ...

महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; चुकीचा निर्णय दिल्याचा संशय - Marathi News | Threatening calls to referee Maruti Satav in Maharashtra Kesari wrestling tournament; Suspicion of wrong decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; चुकीचा निर्णय दिल्याचा संशय

स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी याबाबतीत पोलिसात तक्रार दिली असून पंचांना संरक्षण देण्याची मागणी केली ...

नायलॉन मांजाचे पतंग अडकले झाडांवर...! पक्ष्यांना धोका अन् नागरिकही अडचणीत - Marathi News | Nylon mat moths stuck on trees Birds are in danger and citizens are also in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाचे पतंग अडकले झाडांवर...! पक्ष्यांना धोका अन् नागरिकही अडचणीत

शहरात बहुतांश ठिकाणी नायलॉन मांजा वापरला जातोय ...

साहेब! देवासारखे धावून आलात; आठवीतील विद्यार्थ्याने मानले मुनगंटीवारांचे आभार - Marathi News | 8th standard student Paras thanked Sudhir Mungantiwar through a letter for helping him through heart surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साहेब! देवासारखे धावून आलात; आठवीतील विद्यार्थ्याने मानले मुनगंटीवारांचे आभार

आठवीतील पारसने पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या ...

जी-२० ला पुण्याच्या खासदार, आमदारांना निमंत्रण नाही, हा तर भाजपचा राजकीय कार्यक्रम - वंदना चव्हाण - Marathi News | Pune MPs, MLAs are not invited to G-20, this is BJP's political program - Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जी-२० ला पुण्याच्या खासदार, आमदारांना निमंत्रण नाही, हा तर भाजपचा राजकीय कार्यक्रम - वंदना चव्हाण

केंद्र सरकारचाही प्रशासनावर दबाव ...

आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी - Marathi News | The couple prospered from dairy business; earning lakhs in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी

'त्या' जोडप्याने दुग्ध व्यवसायातून केली उन्नती, इतरांसाठी प्रेरणादायी ...

'जी - २०'च्या स्वागतासाठी नववधू सारखे सजणार शहर - Marathi News | G-20 meeting in Nagpur on March 21-22 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जी - २०'च्या स्वागतासाठी नववधू सारखे सजणार शहर

G 20 summit nagpur : स्वागतासाठी होणार १७० कोटींवर खर्च : ४९ कोटींला मंजुरी, मनपाने पुन्हा पाठविला १२२ कोटींचा प्रस्ताव ...

प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी' - Marathi News | Shegaon citizen in chandrapur dist collect 100 rupees every month on WhatsApp group for the development of the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी'

शेगाव (बु.) येथील नागरिकांचा आगळावेगळा उपक्रम ...