लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक - Marathi News | By order of Tehsildars, 577 co-owners became rightful agricultural land owners in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

अजून एक हजारावर पात्र प्रकरणांचे आदेश होणार ...

नारळ फोडलं की शेंड्या आणि करवंटी फेकून देता? ७ भन्नाट वापर, केस काळे करण्यापासून झाडांसाठी खत करण्यापर्यंत.. - Marathi News | 7 Genius Uses For Coconut Shells | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नारळ फोडलं की शेंड्या आणि करवंटी फेकून देता? ७ भन्नाट वापर, केस काळे करण्यापासून झाडांसाठी खत करण्यापर्यंत..

7 Genius Uses For Coconut Shells नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. मात्र, त्याचा वापर कसा करावा याची आयडीया हवी.. ...

Anand Mahindra: बऱ्याच वर्षांनी भेटले 'वर्गमित्र', बिल गेट्सने आनंद महिंद्रांना दिलं खास गिफ्ट - Marathi News | A classmate who met for many years, Bill Gates gave a special gift to Anand Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच वर्षांनी भेटले 'वर्गमित्र', बिल गेट्सने आनंद महिंद्रांना दिलं खास गिफ्ट

बिल गेट्स हे आपल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. ...

पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत - Marathi News | Pune could not be given a well equipped airport Praful Patel regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत

पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते ...

Kasba By Elelction: पोटनिवडणुकीच्या निकालामुळे कसबा मतदार संघात कडक बंदोबस्त - Marathi News | Strict security in Kasba constituency due to by election results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: पोटनिवडणुकीच्या निकालामुळे कसबा मतदार संघात कडक बंदोबस्त

निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांची मनाई ...

पावसावर आमचं जगणं अवलंबून; पोटासाठी शहरात करतो १५-२० हजारांत नोकरी, तरुण शेतकऱ्यांचे मत - Marathi News | Our survival depends on rain Jobs in the city for 15-20 thousand are done in the city for food, opinion of young farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसावर आमचं जगणं अवलंबून; पोटासाठी शहरात करतो १५-२० हजारांत नोकरी, तरुण शेतकऱ्यांचे मत

शहरात १५ ते २० हजारांत मिळेल ती नोकरी करून कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी तरुणाईची धडपड ...

'माठातल्या पाण्यानेच तहान भागते...' उन्हाचा तडाखा वाढताच माठ खरेदीसाठी ग्राहकांचा कल - Marathi News | 'Thirst is quenched only by water in Matha...' Consumers tend to buy Matha as the heat of summer increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माठातल्या पाण्यानेच तहान भागते...' उन्हाचा तडाखा वाढताच माठ खरेदीसाठी ग्राहकांचा कल

गरीबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माठा’ला शहरात व उपनगरांत मागणी वाढली ...

Planet News: तब्बल २४ वर्षांनी गुरु आणि शुक्र ग्रह 'या' वेळेत पाहता येणार - Marathi News | After almost 24 years Jupiter and Venus can be seen at this time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Planet News: तब्बल २४ वर्षांनी गुरु आणि शुक्र ग्रह 'या' वेळेत पाहता येणार

अंतराळात पृथ्वी, शुक्र आणि गुरु हे तीन ग्रह जवळ जवळ एका रेषेमध्ये आल्यामुळे आपणास त्यांची युती झालेली पाहायला मिळते ...