लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Jai Pawar Rutuja Patil Engagement: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न; शरद पवारांचीही उपस्थिती - Marathi News | Jai Pawar and Rutuja Patil's engagement ceremony is complete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न; शरद पवारांचीही उपस्थिती

Jai Pawar Rutuja Patil Engagement Ceremony: अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य ...

महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज - Marathi News | Speed of work on Mahatma Phule Wada memorial is alow chhagan bhujbal is angry with pune municipal corporation officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काम आहेत त्यांनी इथल्या लोकांची संपर्क साधून बोलणं, विरोध आहे त्या लोकांची समजूत काढावी ...

इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे; फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | History should be presented as history; Bhujbal's reaction on the film Phule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे; फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलं आहे, कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ...

राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप - Marathi News | Rahu Ketu do not affect humans Anti Superstition Movement objects to dr dhananjay Kelkar claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप

दीनानाथच्या केळकरांसारखे वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील ...

उन्हाळी सुट्टी विशेष! पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित १४ विशेष गाड्या धावणार - Marathi News | Summer vacation special! 14 air-conditioned special trains will run between Pune-Hazrat Nizamuddin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टी विशेष! पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित १४ विशेष गाड्या धावणार

पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मेपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार ...

आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Protest is causing problems for other patients Police issue prohibitory orders outside Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी

आंदोलनामुळे रुग्णालयमधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास हो असून रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे ...

स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका - Marathi News | BJP deceived Pune people in the name of Smart City! Pune Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले ...

ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन - Marathi News | Will send villagers' demands to the government, assures District Collector regarding acquisition of Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, एखतपूर, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे ...