Social, Latest Marathi News
Ashadhi Wari तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाच्या निनादामुळे अवघा परिसर दुमदुमला ...
जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी सॅनक्स, हॉटेल अशी २० दुकाने सुरू होती ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला ...
Ashadhi Wari दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार करत माऊली संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाले ...
पावसाच्या सरीसोबत वारकरी 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील कवडीपाट येथे दाखल झाला ...
यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले ...
गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ...
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यांचा वतीने चोख पोलिस बंदोबस्त, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ...