लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

एलआयसी काढायला लावली; २ लाख, सोन्याची अंगठी मागितली, त्रासाला कंटाळून तरुणाची पोलिसात धाव - Marathi News | Forced to withdraw LIC; 2 lakhs, gold ring demanded, tired of the harassment, the young man ran to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलआयसी काढायला लावली; २ लाख, सोन्याची अंगठी मागितली, त्रासाला कंटाळून तरुणाची पोलिसात धाव

या पुरुषाची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती, त्यानंतर आतापर्यंत हि महिला त्याला त्रास देत असल्याचे पोलिसांकडे असलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे ...

लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी - Marathi News | DJ's racket at wedding ceremony; Villagers shocked by loud noise, finally DJ ban in 'Ya' village in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी

आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडत मोठमोठे डीजे लावले जात असून जास्तीत जास्त रॅक लावण्याची स्पर्धा लागली जाते. एकमेकांच्या स्पर्धेतून प्रचंड खर्च करण्याची तयारी दर्शवली जाते. ...

‘टीईटी पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी’, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे - Marathi News | ‘SIT should investigate TET paper leak case’, guilty officials should be suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टीईटी पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी’, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे

राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढून टीईटी परीक्षा सुरळीत पार पडली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असे स्पष्ट केले आहे. ...

धर्मेंद्र यांची ‘बिर्याणी’ चाखण्याची इच्छा अपूर्ण राहिली; पुण्याशी जुळले होते ऋणानुबंध, सुभाष सणस यांची आठवण - Marathi News | Dharmendra's desire to taste 'Biryani' remained unfulfilled; Subhash Sanas remembers his bond with Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मेंद्र यांची ‘बिर्याणी’ चाखण्याची इच्छा अपूर्ण राहिली; पुण्याशी जुळले होते ऋणानुबंध, सुभाष सणस यांची आठवण

आमच्या घरी येण्यासाठी निमंत्रण दिलं की, कोणताही आडपडदा न ठेवता, नेहमीच्या प्रामाणिक हसऱ्या चेहऱ्यानं ते घरात पाऊल टाकायचे ...

४२ कोटी वाचविण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडियाचे १० वकील मैदानात; दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ - Marathi News | 10 lawyers of Parth Pawar's Amedia in the fray to save Rs 42 crore; Second extension sought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४२ कोटी वाचविण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडियाचे १० वकील मैदानात; दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ

जमीन व्यवहारप्रकरणी ४२ कोटी मुद्रांक शुल्क भरावेच लागणार आहे, अशी माहिती मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; दिग्गजांसह १७ कलाकारांचे प्रथमच सादरीकरण - Marathi News | Sawai Gandharva Bhimsen Festival; 17 artists including veterans perform for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; दिग्गजांसह १७ कलाकारांचे प्रथमच सादरीकरण

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे सवाई गंधर्व भीमसेन संपन्न होणार आहे ...

चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला - Marathi News | Divorce on suspicion of character; Husband is deaf and mute, elder brother stood firm and prosecuted the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला

पत्नीने मागितलेल्या ५० लाखांच्या पोटगीवरून मध्यस्थीनंतर १२ लाख पोटगीवर घटफोट मंजूर झाला ...

पुणे जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट! नगराध्यक्षपदांसाठी १५९ तर नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार - Marathi News | The election picture is clear in Pune district! 159 candidates for the post of mayor and 2,097 for the post of corporator. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट! नगराध्यक्षपदांसाठी १५९ तर नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार

अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदाच्या ३४, तर नगरसेवक पदाच्या ५७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले ...