लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Pune Water Supply News: निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का? - Marathi News | Pune Water Supply Water supply to half of Pune will be closed on Thursday See if water will come to your area? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का?

गुरुवारी (१२ जून) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी (१३ जून) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी - Marathi News | Massive fire breaks out in meter room of Vanaj Parivar Society; All meters burnt down, senior citizen, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे ...

एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले - Marathi News | No help for April losses when will we get the May ones Panchnamas for losses incurred in 2 months delayed due to bad weather | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही ...

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती - Marathi News | Indian Army foiled Pakistan's 48-hour plan in 8 hours Defence Chief informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती

धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या ...

नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार - Marathi News | A rat entered the saree of a woman who had come to watch a play A sensational incident at Yashwantrao Theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार

नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागले ...

अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतच सगळे सारखेच; गिफ्ट रूपात हुंडा पद्धत आजही सुरूच... - Marathi News | From the uneducated to the highly educated everyone is the same the system of dowry in the form of gifts continues even today... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतच सगळे सारखेच; गिफ्ट रूपात हुंडा पद्धत आजही सुरूच...

आपल्या ऐपती एवढाच खर्च करण्यापेक्षा खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्जे काढूनही मुलीचे लग्नाची तयारी दर्शविणारेही पालक समाजात आहेत ...

दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर   - Marathi News | Delhi, Maharashtra and Karnataka...., which state in India has the most sex workers, shocking information revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  

India News: भारतातील महिला वेश्या व्यावसायिकांबाबतची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील सर्वाधिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगाणामधील आहेत. ...

यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान - Marathi News | This year the bullock pairs Raja Pradhan and Savkar - Sangram were given the honor of carrying the palankhi of the sant dnayaneshwar maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार ...