लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

"माझा मूड खराब..."; चिडलेल्या नवऱ्याची घरात तोडफोड, एका डिशवॉशरने मोडला सुखाचा संसार - Marathi News | Husband wrecks home after wife buys dishwasher without his consent: 'I was in a bad mood' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझा मूड खराब..."; चिडलेल्या नवऱ्याची घरात तोडफोड, एका डिशवॉशरने मोडला सुखाचा संसार

एका दाम्पत्याचा डिशवॉशर खरेदीवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..? - Marathi News | Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads..? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर्नाटक सरकार शाळकरी मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप देणार, सॅनिटरी पॅडपेक्षा कप वापरा असं सरकार का सांगतंय..?

Karnataka government will provide free menstrual cups to girls, why is the government saying to use cups instead of sanitary pads? : कर्नाटक सरकार वाटणार मुलींना मेंस्ट्रुअल कप. नक्की योजना काय ? ...

ना सेलिब्रिटी, ना मॉडेल, तरी प्रत्येकाला लावलं वेड; कोण आहे 'नॅशनल क्रश'? साडीतलं मनमोहक सौंदर्य - Marathi News | german woman in saree becomes india new national crush after viral photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना सेलिब्रिटी, ना मॉडेल, तरी प्रत्येकाला लावलं वेड; कोण आहे 'नॅशनल क्रश'? साडीतलं मनमोहक सौंदर्य

हलकी पारदर्शक साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाउज, कानात झुमके आणि मोकळे केस... तिचा हा लूक अत्यंत साधा पण मनमोहक होता. तिच्या चेहऱ्यावरील हास्याने फोटोंमध्ये अधिकच जिवंतपणा आणला. ...

रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा - Marathi News | sleeper vande bharat inaugural run people litter on vande bharat sleeper train within hours of its inaugural run | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा

Sleeper Vande Bharat Train News: रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवणे हे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

Video - ४८ तासांत २० लाख व्ह्यूज अन् निष्पाप व्यक्तीचा गेला जीव; महिला इन्फ्लुएन्सरला बेड्या - Marathi News | kerala 2 million views in 48 hours innocent mans life taken away influencer arrested for spreading fake video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - ४८ तासांत २० लाख व्ह्यूज अन् निष्पाप व्यक्तीचा गेला जीव; महिला इन्फ्लुएन्सरला बेड्या

सोशल मीडियावर एका महिलेने बसमधील सहप्रवाशाचा व्हिडीओ बनवला आणि तो आपल्याला चुकीचा स्पर्श करत असल्याचा आरोप केला. ...

Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून... - Marathi News | Video: Invitation to death! You will break into a sweat after watching the young man's stunts, climbing a 282-foot tall building... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून...

Haryana man risky stunts Video: एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.  ...

जेन झी कर्मचाऱ्यांना कंपन्या देताहेत नारळ! स्मार्ट-हुशार तरुणतरुणींचं चुकतंय कुठं, का जात आहेत त्यांच्या नोकऱ्या - Marathi News | survey about work culture of gen z, gen z and their working attitude, why do companies firing gen z employees? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेन झी कर्मचाऱ्यांना कंपन्या देताहेत नारळ! स्मार्ट-हुशार तरुणतरुणींचं चुकतंय कुठं, का जात आहेत त्यांच्या नोकऱ्या

Survey About Work Culture of Gen Z: जेन झी पिढीच्या कर्मचाऱ्यांना कंपन्या कामावरून कमी करत असल्याचं प्रमाण वाढत आहे, असं नुकतच एका सर्व्हेक्षणातून समोर येत आहे. ...

बोंबला! पत्नीनेच पतीसाठी शोधून आणल्या चक्क दोन गर्लफ्रेन्ड, कॉन्ट्रॅक्ट करत ठरवल्या 'या' गोष्टी - Marathi News | Wife found 2 girlfriend for husband sign contract | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! पत्नीनेच पतीसाठी शोधून आणल्या चक्क दोन गर्लफ्रेन्ड, कॉन्ट्रॅक्ट करत ठरवल्या 'या' गोष्टी

Virat News : महिलेने स्वत: तिच्या पतीसाठी दोन गर्लफ्रेन्ड शोधल्या. इतकंच नाही तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करवून घेतला. ज्यात पती कधी कुणासोबत राहणार हे ठरवण्यात आलं आहे. ...