लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली - Marathi News | Netizens ridicule Prime Minister Narendra Modi's fitness video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली

नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची काही जणांनी स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे.  ...

भिडेंच्या 'आम्रसूत्रा'वर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून 'असा' साधला निशाणा - Marathi News | mns chief raj thackeray reacts through cartoon on sambhaji bhides statement over mango | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिडेंच्या 'आम्रसूत्रा'वर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून 'असा' साधला निशाणा

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं भिडेंनी म्हटलं होतं ...

थिएटर्समध्ये Veere Di Wedding फॅन्सची धमाल, VIDEO व्हायरल... - Marathi News | Veere Di Wedding, the VIDEO Viral in the theaters ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर्समध्ये Veere Di Wedding फॅन्सची धमाल, VIDEO व्हायरल...

करिना कपूर- खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वीरे दि वेडिंग’सिनेमाचे फॅन्स थिएटरमध्ये सिनेमा संपताच तारीफां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Video: 'सुपर मारियो'च्या रुपात राजनाथ सिंह; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा - Marathi News | rajnath singh as super mario viral video modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'सुपर मारियो'च्या रुपात राजनाथ सिंह; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

राजनाथ सिंह यांचा मारियो रुपातील व्हिडीओ व्हायरल ...

वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल - Marathi News | dancing uncle gets 1000 phone calls in one week give mobile to brother offers for tv shows and bollywood | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे डान्सिंग अंकलचं आयुष्य बदललं ...

काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली - Marathi News | Former Congress minister says, Indira Gandhi and pandit jawaharlal nehru not contribute independence both cheated country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानं काँग्रेस नेता अडचणीत ...

VIRAL : Bungy Jumping करताना इन्स्ट्रक्टर दोरी लावायला विसरला; तरूणी कोसळली दरीत - Marathi News | VIRAL: The instructor forgot to brace while bungy jumping; The youths collapsed in the valley | Latest jarahatke Videos at Lokmat.com

जरा हटके :VIRAL : Bungy Jumping करताना इन्स्ट्रक्टर दोरी लावायला विसरला; तरूणी कोसळली दरीत

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे कोणतीही घटना व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग तो एखादा अपघात असो किंवा मजेशीर ... ...

'या' निळ्या डोळ्यांच्या टरबूजवाल्याने तरूणींना केलं घायाळ, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | After ‘chai wala’, Pakistan crushes on ‘tarbooz wala’ as his pics go viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' निळ्या डोळ्यांच्या टरबूजवाल्याने तरूणींना केलं घायाळ, सोशल मीडियावर धुमाकूळ

निळे डोळे असलेल्या तरूणाचे फोटो व्हायरल होत आहेत. ...