लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

Video : वादळाला चकवा देत 'असा' वाचवला पायलटने अनेकांचा जीव!  - Marathi News | Plane landing video pilot daring at bristol airport during storm | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : वादळाला चकवा देत 'असा' वाचवला पायलटने अनेकांचा जीव! 

ब्रिटनच्या ब्रिस्टल एअरपोर्टवर एक फारच आश्चर्यकारक घटना घडली. इथे एक विमान लॅन्ड करण्यात आलं, तेही वादळात. ...

गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ! - Marathi News | Google maps causes divorce after husband spots wife cuddling with another man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ!

तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवन सोपं होत आहे. सोबतच यामुळे काही समस्यांचाही सामनाही करावा लागत आहे. ...

लोक Kiki चॅलेन्ज विसरले, आता करताहेत हा डान्स; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Skibidi challenge goes viral, move over kiki challenge watch videos | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लोक Kiki चॅलेन्ज विसरले, आता करताहेत हा डान्स; व्हिडीओ व्हायरल!

काही दिवसांपूर्वी एक डान्स चॅलेन्ज चांगलंच व्हायरल झालं होतं. लोक गाडीतून उतरुन डान्स करत होते. यात अनेक अपघातही झाले. ...

या नव्या नवरीने कबरीसोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Brides wedding day becomes emotional tribute for late would be husband | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या नव्या नवरीने कबरीसोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क!

वेगवेगळ्या प्रकारच्या मनाला भिडणाऱ्या प्रेमकथा तुम्ही सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात पाहिल्या असतील. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी प्रेमाची खरी कहाणी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ...

अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी? - Marathi News | This 10 year old girl has 25 middle names honouring boxing stars and is tuff to remember | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी?

नाव जितकं लहान आणि सोपं असेल तितकं ते लक्षात ठेवायला बरं पडतं. भारतातही दक्षिण भारतीय समाजार लांबलचक नावं ठेवण्याची परंपरा आहे. ...

तुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच... - Marathi News | The moon puzzle 12 pound lunar meteorite up for sale auction in 5 lakh dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच...

अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. त्यात पूर्ण चंद्र तर नाही पण तुम्ही तुमच्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा नक्कीच देऊ शकाल. ...

बाबो! हनीमूनसाठी गेलेल्या कपलने दारुच्या नशेत विकत घेतलं हॉटेल! - Marathi News | UK couple gets drunk on honeymoon, buys hotel in Sri lanka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! हनीमूनसाठी गेलेल्या कपलने दारुच्या नशेत विकत घेतलं हॉटेल!

कदाचित तुम्ही कधी हे ऐकलं नसेल की, एखादं कपल हनीमूनसाठी गेलं आणि ज्या हॉटेलमध्ये ते थांबले ते हॉटेल त्यांनी रातोरात विकत घेतलं. ...

स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न - Marathi News | poster published at Pimpri Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न

स्मार्ट बायका कुठे जातात अशी आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले. ...