लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म आणि एन्ट्रीला पिवळ्या रंगाची लाईन का असते?  - Marathi News | Do you know reason behind yellow markings at Delhi metro platforms | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म आणि एन्ट्रीला पिवळ्या रंगाची लाईन का असते? 

दिल्ली आणि मुंबई शहरातील मेट्रो सेवा प्रवाशांसाठी वरदानच ठरली आहे. दिल्लीमध्ये तर मेट्रोने फारच फायदा झाला आहे. ...

जगातले ६ फेमस जादूगार ज्यांचा स्टंट करतानाच झाला शेवट! - Marathi News | Magic tricks killed the magician | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :जगातले ६ फेमस जादूगार ज्यांचा स्टंट करतानाच झाला शेवट!

कासवाला नव्हते पाय, डॉक्टरांनी आयडियाची भन्नाट कल्पना लावून केलं त्याला चालतं! - Marathi News | Pedro turtle rolls again after lsu surgery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कासवाला नव्हते पाय, डॉक्टरांनी आयडियाची भन्नाट कल्पना लावून केलं त्याला चालतं!

सायन्स आता इतकी प्रगती केली आहे की, जवळपास सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तयार आहे. सायन्समुळेच माणसाच्या शरीराचे पार्ट्स ट्रान्सप्लांटेशन होऊ शकले. ...

'त्याला' २०८ कोटींची लॉटरी लागली, पण नशीब मात्र 'ती'चं फळफळलं! - Marathi News | Man wins lottery worth Rs 208 crore court forces him to split it with his ex wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'त्याला' २०८ कोटींची लॉटरी लागली, पण नशीब मात्र 'ती'चं फळफळलं!

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एक अजब घटना घडली आहे. त्याचा आनंद एका क्षणात दु:खात बदलला आहे. ...

प्लास्टिकच्या बेकार बॉटल्सपासून तयार केली १५०० फूट लांब भिंत! - Marathi News | This wall of hope made by plastic bottles will save earth by this way | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लास्टिकच्या बेकार बॉटल्सपासून तयार केली १५०० फूट लांब भिंत!

काही ठिकाणी प्लास्टिकवर बंदी आणली गेली असली तरी प्लास्टिक पूर्णपणे वापर काही बंद झालेला नाही. ...

मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि या डॉक्टरने केली 'अशी' कृती (व्हिडीओ) - Marathi News | Doctor saw Chhatrapati Shivaji Maharaj statue in Mauritius and doing great work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि या डॉक्टरने केली 'अशी' कृती (व्हिडीओ)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नुसते नाव जरी घेतले तरी मराठी माणसाच्या रक्तात उत्साह आणि अभिमान सळसळतो. महाराजांना वंदनीय मानणाऱ्या व्यक्ती फक्त महाराष्ट्रातच नाही सर्वदूर आणि सातीसमुद्राच्या पलीकडेही आहेत. ...

निकाल जरी वेगळा असला तरी राहुल गांधींनी निवडणुक जिंकण्यासाठी मेहनत घेतली होती, हे खरंय! - Marathi News | Funny Videos Of Rahul Gandhi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :निकाल जरी वेगळा असला तरी राहुल गांधींनी निवडणुक जिंकण्यासाठी मेहनत घेतली होती, हे खरंय!

निकाल जरी वेगळा असला तरी राहुल गांधींनी निवडणुक जिंकण्यासाठी मेहनत घेतली होती, हे खरंय! ...

एका लिटरमध्ये किती मायलेज देतं विमान? जाणून घ्या तुमच्या कल्पनेपलिकडची आकडेवारी - Marathi News | Know the Mileage of Airplane in one litre oil | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लिटरमध्ये किती मायलेज देतं विमान? जाणून घ्या तुमच्या कल्पनेपलिकडची आकडेवारी

बालपणापासूनच प्रत्येकालाच आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत क्रेझ असते. विमानाचे पंखे असोत वा विमानाची चाके प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागलेली असते. ...