यूएस (US)च्या फ्लोरिडामध्ये अशी घटना पाहायला मिळाली, जी या आधी कधीच पाहायला मिळाली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक मगर रस्त्याभोवती लावण्यात आलेल्या जाळीवर चढताना दिसत आहे. ...
ओडिशातील भुवनेश्वरमध्ये काही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. जी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एक दुर्लभ साप दिसून आला आहे. आतापर्यंत साप तुम्ही जमिनीवर सरपटताना पाहिला असेल पण उडणारा साप तुम्ही पाहिला आहे का? ...