लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

६० वर्षीय महिला जिंकली इडली खाण्याची स्पर्धा, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Video : Woman mysuru gulps down six idlis in one minute wins competition | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :६० वर्षीय महिला जिंकली इडली खाण्याची स्पर्धा, व्हिडीओ व्हायरल...

असा विचार करा की, इडली खाण्याची एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत तुम्हाला १ मिनिटात जास्तीत जास्त इडली खायच्या आहेत. तुम्ही किती इडली खाऊ शकाल? ...

बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का? - Marathi News | Reason why this woman wears her wedding dress everywhere? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का?

प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो. ...

Video : ...आणि बघता-बघता पाण्यात सामावला पूल, भयावह दृश्य कॅमेरात कैद!  - Marathi News | Video : Taiwan Nanfangao bridge collapsed on Tuesday video of moment goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ...आणि बघता-बघता पाण्यात सामावला पूल, भयावह दृश्य कॅमेरात कैद! 

सकाळी पुलावरून एक ऑइल टॅंकर जात होता. जेव्हा टॅंकर पूल पार करणारच होता, तेव्हा अचानक पूल पाण्यात सामावला. ...

Video : चेहऱ्याने फोन अनलॉक करण्यासाठी गर्लफ्रेन्ड बसली बॉयफ्रेन्डच्या मानगुटीवर, कशी ते बघाच.... - Marathi News | Woman want to unlock his man mobile for his face id but its not easy for her video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : चेहऱ्याने फोन अनलॉक करण्यासाठी गर्लफ्रेन्ड बसली बॉयफ्रेन्डच्या मानगुटीवर, कशी ते बघाच....

सध्या फोन लॉक करण्यासाठी किंवा अनलॉक करण्यासाठी फेस रिक्गनिशन फिचरचा वापर केला जातो. यासंबंधित एक घटना चांगली चर्चेत आली आहे. ...

मुलाने गाडी चालवली, पण बापाला बसला भुर्दंड! - Marathi News | Video of 8-year old riding motorcycle becomes viral: Dad gets FINED Rs 30,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाने गाडी चालवली, पण बापाला बसला भुर्दंड!

सार्वजनिक ठिकाणी असे स्टंट करने धोक्याचे असते. ...

VIDEO : Live Reporting करणाऱ्या महिला रिपोर्टरला केलं किस, हिसका दाखवल्यावर मागितली माफी! - Marathi News | Video : Man kissed reporter on live tv charged with harassment | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : Live Reporting करणाऱ्या महिला रिपोर्टरला केलं किस, हिसका दाखवल्यावर मागितली माफी!

अचानक समोरच्या व्यक्तीने किस केल्याने महिला रिपोर्टर गोंधळली, पण नंतर स्वत:ला सांभाळत तिने बुलेटिन पूर्ण केलं. ...

Video : गाडीत पेट्रोल भरत असताना महिलेसोबत झालं असं काही... - Marathi News | Shocking video shows a deer jumping over a woman | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : गाडीत पेट्रोल भरत असताना महिलेसोबत झालं असं काही...

महिला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपवर थांबली असताना तिच्यासोबत गंभीर घटना घडली. सदर घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ...

'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल.... - Marathi News | Meet Daisy may demetre 9 year first child double amputee walk in Paris Fashion Week | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल....

सध्या फॅशन विश्वात या मुलीची चर्चा रंगली असून या मुलीचं नाव आहे डेसीमे दिमेत्रे. १८ महिन्यांची असताना तिच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं. ...