लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

आमीर खानने खरंच गव्हाच्या पीठातून गरजूंना १५ हजार रुपयांची मदत केलीय?... जाणून घ्या पूर्ण प्रकरण - Marathi News | Did Aamir khan donate Rs 15,000 from wheat flour? Learn the viral truth MMG | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आमीर खानने खरंच गव्हाच्या पीठातून गरजूंना १५ हजार रुपयांची मदत केलीय?... जाणून घ्या पूर्ण प्रकरण

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते आणि सेलिब्रिटीज आपलं योगदान देत आहे. अभिनेता अक्षयकुमारने चक्क २५ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान फंडात देऊ केली आहे. ...

व्हेंटिलेटरवरील रुग्णाने कोरोनाला हरवल्यानंतर, डॉक्टरने आनंदाच्या भरात केलं असं काही... - Marathi News | Turkish doctor does moonwalk dance after covid 19 patients condition improve Viral video myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हेंटिलेटरवरील रुग्णाने कोरोनाला हरवल्यानंतर, डॉक्टरने आनंदाच्या भरात केलं असं काही...

एका वयस्कर व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालं होतं.  गेल्या काही आठवड्यांपासून या व्यक्तीच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. ...

या फोटोतील वाघांची संख्या किती? बीग बींनी शोधले 'इतके' वाघ... - Marathi News | Picture gone viral how many tigers can you see in this viral photo myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोतील वाघांची संख्या किती? बीग बींनी शोधले 'इतके' वाघ...

सर्वसाधारण माणसांपासून, सेलिब्रिंटीपर्यंत सगळेजण या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. ...

बापरे! लॉकडाऊनमध्ये दातांचा डॉक्टर नाही, म्हणून या बाप-लेकाने केलं असं काही.... - Marathi News | Shocking news british man pulls out his own teeth after not getting appointment myb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! लॉकडाऊनमध्ये दातांचा डॉक्टर नाही, म्हणून या बाप-लेकाने केलं असं काही....

एका व्यक्तीचा दात दुखायला लागला. पण सध्या लॉकडाऊन सुरू आहे. म्हणून डेंटिस्टची अपॉइंटमेट मिळाली नाही. ...

लय भारी! घरोघरच्या बायकांना लाजवेल अशी चपाती लाटत आहे 'हा' चिमुरडा, पहा व्हिडीओ - Marathi News | little boy making chapati video goes viral myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लय भारी! घरोघरच्या बायकांना लाजवेल अशी चपाती लाटत आहे 'हा' चिमुरडा, पहा व्हिडीओ

या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क चपाती लाटताना दिसून येत आहे.  ...

Video : वाह क्या बात है! 'या' चिमुरडीची तुफान बॅटींग पाहून, तुम्ही सगळे शॉट्स विसराल.... - Marathi News | 7 year old kid pari sharma playing cricket will win your heart myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : वाह क्या बात है! 'या' चिमुरडीची तुफान बॅटींग पाहून, तुम्ही सगळे शॉट्स विसराल....

या मुलीचं वय फक्त ७ वर्ष आहे. पण क्रिकेट खेळताना मात्र एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे खेळत आहे. ...

Viral Video : कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर इंटरनेटवरील लोक झाले फिदा, 50 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ... - Marathi News | Canadian PM Justin Trudeau video goes viral people likes his style api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर इंटरनेटवरील लोक झाले फिदा, 50 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ...

सोशल मीडियातील लोकांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडीओ चांगलाच पसंतीस पडला आहे.  ...

Coronavirus : बोंबला! लॉकडाऊनमधे सूट मिळाली तर चीनच्या कंपनीत 'किसिंग कॉन्टेस्ट'चं आयोजन, फोटो व्हायरल... - Marathi News | Coronavirus : Kissing contest in China factory photos goes viral, factory organisers used transparent glass api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : बोंबला! लॉकडाऊनमधे सूट मिळाली तर चीनच्या कंपनीत 'किसिंग कॉन्टेस्ट'चं आयोजन, फोटो व्हायरल...

चीनच्या एका फॅक्टरीतून काही अनोखे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधून लोक विचित्र खेळ खेळत असल्याचे दिसले. ...