लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video, मराठी बातम्या

Social viral, Latest Marathi News

आता पांढरी चादर विसरा, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये रंगीत बेडशीट देतायत; पाहा, Viral Video - Marathi News | now white bedroll get outdated indian railways providing colorful bedsheets in sleeper vande bharat train watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता पांढरी चादर विसरा, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये रंगीत बेडशीट देतायत; पाहा, Viral Video

Sleeper Vande Bharat News: वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यपूर्ण छोटे बदल केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या ट्रेनपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव मिळतो. ...

ग्राहकांनो लक्ष द्या! अंड्यांवर आता 'एक्सपायरी डेट' असणे बंधनकारक; या राज्याने काढला आदेश - Marathi News | Attention consumers! Eggs now have to have an 'expiration date'; This state has issued an order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांनो लक्ष द्या! अंड्यांवर आता 'एक्सपायरी डेट' असणे बंधनकारक; या राज्याने काढला आदेश

उत्तर प्रदेश सरकारने आता अंड्यांच्या व्यापारावर कडक नियंत्रण आणले आहे, यामुळे ताजी अंडी असल्याचा दावा करून जुनी अंडी विकणाऱ्यांना ते अशक्य झाले आहे. १ एप्रिलपासून, उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक अंड्यावर मुदत समाप्तीची तारीख छापणे अनिवार्य केले आहे. ...

कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क - Marathi News | Is it a cafe or 'Vasuli Bhai'; 5 percent Gas Crisis fee is charged even on things that do not require gas | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क

गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट आणि कॅफे व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. पण, या संकट काळात वसुलीचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. एक बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. ...

नवरा भाड्याने देणे आहे! ८५ हजारात नवरा भाड्याने देत आहे पत्नी, घटस्फोटाऐवजी काढला वेगळा तोडगा... - Marathi News | Thailand woman offer her husband on rent for 85 thousand instead divorce | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरा भाड्याने देणे आहे! ८५ हजारात नवरा भाड्याने देत आहे पत्नी, घटस्फोटाऐवजी काढला वेगळा तोडगा...

Viral News : थायलँडमधील एका महिलेने कथितपणे आपल्या पतीला घटस्फोट देण्याऐवजी त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला भाड्याने देण्याची ऑफर दिली आहे. ...

Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक - Marathi News | Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look : सहावारीची नऊवारी नेसा पटकन. सोपी पद्धत. ...

सात वर्षांपासून करत होता नोकरी, पहिल्यांदाच २० मिनिटं उशीर झाला अन् कंपनीने थेट कामावरूनच काढले - Marathi News | He had been working for seven years, but for the first time he was 20 minutes late and the company fired him immediately. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सात वर्षांपासून करत होता नोकरी, पहिल्यांदाच २० मिनिटं उशीर झाला अन् कंपनीने थेट कामावरूनच काढले

एक पोस्ट व्हायरल झाली आणि लोकांचे त्याकडे लक्षही वेधले गेले. एका कार्यालयात नोकरी करत असलेल्या व्यक्तीला कंपनीने उशीर झाला म्हणून कामावरून काढून टाकले.  ...

पाय दुखतात, टाचा ठणकतात? रोज झोपताना करा फक्त एक उपाय , पायाची कुरकुर कायमची बंद - Marathi News | Tired, Aching Feet and Heel Pain? Try This Simple Night Routine for Relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय दुखतात, टाचा ठणकतात? रोज झोपताना करा फक्त एक उपाय , पायाची कुरकुर कायमची बंद

Tired, Aching Feet and Heel Pain? Try This Simple Night Routine for Relief : फक्त एक लहान उपाय आणि पायाचे दुखणे होते कमी. ...

Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास - Marathi News | viral Video girls doing their schoolwork under vegetable cart in sabji market | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास

शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मुली सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका बाजारातील आहे. ...