लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

मगरींच्या घोळक्यात सापडलं माकडं, मगरी फडशा पाडणारच इतक्यात...पाहुन होईल थरकाप - Marathi News | monkey trapped in crocodile group rescued by mother | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मगरींच्या घोळक्यात सापडलं माकडं, मगरी फडशा पाडणारच इतक्यात...पाहुन होईल थरकाप

माकडं म्हटलं तर इकडून तिकडं उड्या मारणार. असंच एक माकडं मगरींच्या घोळक्यात सापडलं. त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ती व्हिडिओतच पाहा... ...

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार - Marathi News | Ranveer Singh and Alia Bhatt Rocky Aur Rani ki prem kahani bts video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार

Rocky Aur Rani Ki Prem Kahani BTS Video : काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचे (Alia Bhatt) फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार.. - Marathi News | Trending: Leanne Carr a Police officer in England left her job and become popular instastar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार..

Social Viral: ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) एका महिला पोलीस अधिकाऱ्याची (police officer). तिच्या छंदापायी (hobby) तिला वरिष्ठांचे बोलणे खावे लागले, वरिष्ठांनी खूप छळलं म्हणून अखेर तिने नोकरी सोडून दिली आणि घडलं असं काही...... ...

निक्की तांबोळीने घातला इतका छोटा टॉप, सोशल मीडिया यूजर्सने केलं तिला ट्रोल - Marathi News | Nikki Tamboli wore very short top she had to adjust it many times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळीने घातला इतका छोटा टॉप, सोशल मीडिया यूजर्सने केलं तिला ट्रोल

Nikki Tamboli : निक्की तांबोळी तिच्या बोल्ड अंदाजामुळेही नेहमीच चर्चेत राहते. ती अलिकडेच एका इव्हेंटला पोहोचली होती आणि यावेळी ती फारच विचित्र कपड्यांमध्ये दिसली. ...

VIDEO : मेकअप आर्टिस्टसोबत भांडभांड 'भांडली' जान्हवी कपूर, व्हायरल झाला दोघींचा व्हिडीओ - Marathi News | Janhvi Kapoor hilarious video on fake verbal fighting with her make up artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : मेकअप आर्टिस्टसोबत भांडभांड 'भांडली' जान्हवी कपूर, व्हायरल झाला दोघींचा व्हिडीओ

Janhvi Kapoor : जान्हवी तिच्या मेअकप आर्टिस्टसोबत वाद घालताना दिसत आहे. आता तुम्ही हैराण झाले असाल की, तिने तिचा भांडणाचा व्हिडीओ का शेअर केला असेल? ...

मागे मंडपाला लागलीये आग अन् हे भाऊ जेवणावर मारतायत ताव, आगीची फिकिरच नाही... - Marathi News | Bhiwandi fire viral video people are eating when fire is at the venue | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मागे मंडपाला लागलीये आग अन् हे भाऊ जेवणावर मारतायत ताव, आगीची फिकिरच नाही...

मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण जेवणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

कंगना रणौतच्या जीवनात झाली 'स्पेशल' कुणाचीतरी एन्ट्री? तिची ही पोस्ट लव्ह लाईफकडे करते इशारा - Marathi News | Kangana Ranaut shares a picture on instagram on a romantic note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतच्या जीवनात झाली 'स्पेशल' कुणाचीतरी एन्ट्री? तिची ही पोस्ट लव्ह लाईफकडे करते इशारा

Kangana Ranaut : सोमवारी तिने एक रोमॅंटिक नोट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवर सुंदर कॅप्शनसोबत दोन आणखी पोस्ट शेअर केल्या आहे. ...

दिशा पटनीच्या बहिणीने टेबलवर चढून केला धमाकेदार डान्स, म्हणाली - 'मलाही असा डान्स करायचा आहे' - Marathi News | Disha Patani shared a video of her sister Khushboo Patani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटनीच्या बहिणीने टेबलवर चढून केला धमाकेदार डान्स, म्हणाली - 'मलाही असा डान्स करायचा आहे'

दिशा पटनी (Disha Patani) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि तिने तिची बहीण खुशबूचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ...