एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने या प्रश्नाचं इतकं मजेशीर उत्तर दिलं आहे, जे ऐकूनच तुम्ही पोट धरून हसाल (Child funny answer to reporter). त्या मुलाचं उत्तर ऐकून त्याला प्रश्न विचारणारा रिपोर्टरही थक्क झाला (News Reporters). ...
पाकिस्तानी गोलंदाज वाहब रियाझ ( Wahab Riaz) यानं नोव्हेंबर-डिसेंबर २०२०मध्ये अखेरचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता. २०१८नंतर तो कसोटी सामना खेळलेला नाही. ...
Womans priceless reaction after son buys her brand new phone : व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका मुलाने त्याच्या आईला अगदी नवीन फोन देऊन आश्चर्यचकित केले आणि तिची प्रतिक्रिया अगदी अमूल्य होती. ...
Social viral: पैसे हातात मिळाल्यावर लोक भल्याभल्यांना विसरून जातात... पण या आजीबाई मात्र अजिबात तशा नाहीत बरं का... बघा या दिलदार (must see video in social media) आजीबाईंचा व्हिडिओ ...
Social viral: लग्नात नवरा- नवरीने कशी एन्ट्री घ्यायची, (entry of a bride) याचं खूप सुंदर आणि उत्तम उदाहरण पाहायचं असेल, तर हा व्हिडियो एकदा बघायलाच हवा... ...