लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

ECI : वेट अँड वॉच... आयोगाकडून 5 राज्यात प्रत्यक्ष प्रचार सभांवरील बंदी कायम, अशी दिली सवलत - Marathi News | ECI : Wait and watch ... Election Commission upholds ban on actual campaign rallies in 5 states till 22 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ECI : वेट अँड वॉच... आयोगाकडून 5 राज्यात प्रत्यक्ष प्रचार सभांवरील बंदी कायम, अशी दिली सवलत

राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यक्रमावर १५ जानेवारीपर्यंत मर्यादा घातली होती. आता, या मर्यादा २२ जानेवारीपर्यंत पुढे वाढविण्यात आल्या आहेत.  ...

मां का पल्लू! - अनुपम खेर झाले भावूक; आठवली आईच्या पदराची माया, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Ma ka pallu! - Anupam Kher became emotional; Remembering Mother's Love, Video Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मां का पल्लू! - अनुपम खेर झाले भावूक; आठवली आईच्या पदराची माया, व्हिडिओ व्हायरल

आईच्या पदराचे अनेक पदर दाखवले उलगडून ...

आररं खतरनाक! सापाला ओंजळीने पाणी भरवतोय, याच धाडस पाहुन नेटकरी झाले हैराण - Marathi News | snake drinking water from man's hand bizarre video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आररं खतरनाक! सापाला ओंजळीने पाणी भरवतोय, याच धाडस पाहुन नेटकरी झाले हैराण

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या हाताच्या पंजामध्ये पाणी घेऊन ते सापाला पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ...

लेक चालली सासरला पण रडत नाही, हसत-हसवत! हसऱ्या नवरीचा व्हायरल बिदाई व्हिडिओ - Marathi News | Viral video: bride forced to cry but she didn't, laughing bride during her bidai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक चालली सासरला पण रडत नाही, हसत-हसवत! हसऱ्या नवरीचा व्हायरल बिदाई व्हिडिओ

बघा ही नव्या जमान्याची नवी नवरी... सासरी निघताना रडली तर नाहीच, उलट स्वत: हसली आणि सगळ्यांना हसवत मंडपातून गेली.. ...

तरुणीच्या डोळ्यासमोर तिची स्कुटी घेऊन पसार झाला अन् तिला कळलेही नाही, पाहा Video - Marathi News | thief steals scooty with expert trick funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणीच्या डोळ्यासमोर तिची स्कुटी घेऊन पसार झाला अन् तिला कळलेही नाही, पाहा Video

रांनी चोरी करण्यासाठी नवी पद्धत अवलंबली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Robbery Video Viral) होत आहे. यात स्कूटी चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली पद्धत पाहून कोणीही हैराण होईल. ...

Food blogger tries candy crush parantha : अरेरे! पराठ्याची पार वाट लावली; तरूणीनं ट्राय केला कॅण्डी क्रश पराठा, अन् व्हिडिओ पाहून लोक म्हणाले... - Marathi News | Food blogger tries candy crush parantha from Delhi’s Paranthe Wali Gali in viral video. Internet reacts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरेरे! पराठ्याची पार वाट लावली; तरूणीनं ट्राय केला कॅण्डी क्रश पराठा, अन् व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.

Food blogger tries candy crush parantha : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी पराठा खातेय. हा पराठा साधा पराठा नाही तर कँडी क्रश पराठा आहे. ...

'इतनी गंदी रोड, मेहमान भी नहीं..'- ५ वर्षांच्या काश्मिरी मुलीने फोडली रस्त्याच्या प्रश्नाला वाचा; पाहा व्हिडिओ - Marathi News | 'Such a dirty road, not even a guest ..'- 5 year old Kashmiri girl broke the road, read the question; Watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'इतनी गंदी रोड, मेहमान भी नहीं..'- ५ वर्षांच्या काश्मिरी मुलीने फोडली रस्त्याच्या प्रश्नाला वाचा; पाहा व्हिडिओ

रिपोर्टींग करत लहानगी दाखवतीये सत्य परिस्थिती ...

चॅलेंज! या फोटोत किती आहेत बदक? ९९ टक्के लोकांनी मानली हार; तुम्हीही ट्राय करून बघा.... - Marathi News | How many ducks are in this picture 99 percent people failed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! या फोटोत किती आहेत बदक? ९९ टक्के लोकांनी मानली हार; तुम्हीही ट्राय करून बघा....

Social Viral : डेनिअल न्यूमॅन नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला. पहिल्यांदा तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला यात केवळ ९ बदकं असल्याचं दिसेल. ...