जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...
एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ...
Social viral: वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तुम्ही प्रेमात पडू शकता आणि तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं... असंच तर झालं या अमेरिकन आजींचं (granny in USA).. ...