लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

VIDEO : अचानक लग्नात पोहोचला नवरीचा प्रियकर, मग झालं असं काही बघून व्हाल अवाक् - Marathi News | Viral Video : Bride lover reached on the stage and did surprising thing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : अचानक लग्नात पोहोचला नवरीचा प्रियकर, मग झालं असं काही बघून व्हाल अवाक्

Viral Video : व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवरी-नवरदेव आणि नवरीचा प्रियकर यावर आहे. स्टेजवर हार घालण्याची तयारी सुरू आहे. अशात असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण झाले. ...

फुगे विकणारी तरुणी एक रात्रीत झाली इंटरनेट स्टार! असे कसे चमकले तिचे सितारे? - Marathi News | Balloon seller young girl became an overnight internet star in Kerala, read her journey! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुगे विकणारी तरुणी एक रात्रीत झाली इंटरनेट स्टार! असे कसे चमकले तिचे सितारे?

Social viral: फुगे विकता विकता बघा तरी कसं फळफळलं या तरुणीचं नशीब (Balloon seller young girl)... वाचा तिची भन्नाट गोष्ट.... ...

कोण आहे 'लॉक अप'मधील कैदी अंजली अरोरा, कंगना रणौतपेक्षाही जास्त आहेत तिचे फॉलोअर्स - Marathi News | Lock Upp contestant Anjali Arora more famous than Kangana Ranaut on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे 'लॉक अप'मधील कैदी अंजली अरोरा, कंगना रणौतपेक्षाही जास्त आहेत तिचे फॉलोअर्स

Anjali Arora : अंजली अरोरा हे नाव भलेही अनेकांना माहीत नसेल, पण हा चेहरा मात्र खूप लोकांना परिचीत असेल. कारण सोशल मीडियावर अंजलीचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ...

"सोशल मीडियाला डोकं नसतं..."; ‘झुंड’वर होणाऱ्या ‘सोशल’ टीकेला नागराज मंजुळेंचं उत्तर - Marathi News | nagraj manjule answer to trollers on jhund movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सोशल मीडियाला डोकं नसतं..."; ‘झुंड’वर होणाऱ्या ‘सोशल’ टीकेला नागराज मंजुळेंचं उत्तर

नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. ...

Kacha Badam PV Sindhu: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात? (Viral Video) - Marathi News | Kacha Badam trend indian badminton star PV sindhu dance on trending song social media sensation video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात?

सिंधूच्या 'कच्चा बदाम' डान्सवर ५ लाखांहून अधिक लाईक्स ...

Viral Video: गजराजाने म्हशीला मारली अशी किक की आपापसात भिडले दोन प्राणी, झाली तुफान लढाई - Marathi News | elephant kicks buffalo both starts fighting video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गजराजाने म्हशीला मारली अशी किक की आपापसात भिडले दोन प्राणी, झाली तुफान लढाई

हत्ती आणि म्हशीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असं काही घडलं जे पाहून तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. ...

Popcorn using Hair Straightener: हेअर स्ट्रेटनर वापरून बनविले गरमागरम पॉपकॉर्न!! बघा कशी लढविली शक्कल... - Marathi News | Social viral: Women is making popcorn using hair straightener, must watch this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर स्ट्रेटनर वापरून बनविले गरमागरम पॉपकॉर्न!! बघा कशी लढविली शक्कल...

Social viral: ही महिला करते आहे, तशा पद्धतीने हेअर स्ट्रेटनरचा ( making popcorn using hair straightener) उपयोग कुणीही कधीही केला नसेल.. शंका वाटत असेल तर जबरदस्त व्हायरल (viral video) झालेला तिचा हा व्हिडिओ बघाच.. ...

Viral Video: माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार - Marathi News | monkey and tiger fight, tiger falls down from tree video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार

रामनगरच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येही एक माकड आणि वाघ यांच्यात झाडावर लपंडावचा खेळ चालल्याचं पाहायला मिळालं, ज्यात वाघालाच हार मानावी लागली. ...