लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

The Kashmir Files: कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले... - Marathi News | When asked about Kapil Sharma, director Agnihotri said ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले...

विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं. ...

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं - Marathi News | The Kashmir Files: Deleting that tweet about Kashmiri Pandits of death, Congress has now given an explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Viral Video: एकीने उगारला बेल्ट तर दुसरीने उचलला दांडका, तरुणींच्या गँग वॉरचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल - Marathi News | girl gang war video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकीने उगारला बेल्ट तर दुसरीने उचलला दांडका, तरुणींच्या गँग वॉरचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक तरुणी उभा असल्याचं दिसतं. इतक्यात काहीतरी कारणावरुन त्या आपसात भिडतात. यात काहींच्या हातात काठी दिसते तर काहींच्या हातात बेल्ट. ...

Pakistan Cricket Board, Marnus Labuschagne Viral Tweet: अरे देवा.. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा झालं ट्रोल; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोशल मीडियावर Daal Roti Meal चा पोस्ट केलेला एक फोटो ठरला निमित्त - Marathi News | Pakistan Cricket Board gets brutally trolled on social media over Australian Cricketer Marnus Labuschagne Daal Roti Meal Viral Tweet PAK vs AUS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा.. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा झालं ट्रोल; क्रिकेटरने टाकलेला फोटो ठरलं निमित्त

त्या फोटोवरून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अब्रूचे अक्षरश: वाभाडे काढले. ...

Viral Video: सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | step father beats five year old child inhumanly video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक

एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल. ...

Viral Video: आगीतून पडलं फुफाट्यात! आधी मगर मग वाघ, या हरणाचे हाल बघुन डोळे पाणावतील - Marathi News | crocodile attacks deer then leopard attacks deer video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आगीतून पडलं फुफाट्यात! आधी मगर मग वाघ, या हरणाचे हाल बघुन डोळे पाणावतील

एक हरणाचं पिल्लू आधी मगरीची आणि नंतर बिबट्याची शिकार बनल्याचं पाहायला मिळतं (Leopard and Crocodile Attack on Deer). ...

Social Viral : बाबौ! नवरा नवरीचं खतरनाक प्री वेडिंग फोटोशूट पाहून तुम्हालाही फुटेल घाम; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Social Viral : Bride groom dangerous pre wedding photoshoot internet shocked to see it watch funny viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! नवरा नवरीचं खतरनाक प्री वेडिंग फोटोशूट पाहून तुम्हालाही फुटेल घाम; पाहा व्हायरल व्हिडिओ

Social Viral : आता एका आगळ्या वेगळ्या फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. असं फोटोशूट तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल. ...

Viral Video: नागिन डान्स करताना दोन आजोबांना चढले असे स्फुरण, की आजोबा जोमात तर पाहणारे कोमात - Marathi News | two old people dancing on Nagin music video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नागिन डान्स करताना दोन आजोबांना चढले असे स्फुरण, की आजोबा जोमात तर पाहणारे कोमात

दोन आजोबा नागीण डान्सवर असे थिरकलेयत की आजोबा जोमात अन् पाहणारे कोमात अशीच परिस्थीती आली आहे. ...