लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

आनंद महिंद्रांना सापडला खराखुरा आर्यन मॅन, स्वत: जाऊन घेणार भेट... - Marathi News | Industrialist Anand Mahindra tweets video of student who created iron man suit video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रांना सापडला खराखुरा आर्यन मॅन, स्वत: जाऊन घेणार भेट...

उद्योगपती आनंद महिंद्रा एका मुलाचं टॅलेंट त्यांनी सर्वांसमोर आणलं आहे. आपल्याला खरा आर्यन मॅन सापडला असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर त्याला स्वतः प्रत्यक्षात भेटण्यासाठीही ते उत्सुक आहेत.  ...

अचानक भर रस्त्यावर बिकीनी घालून पोल डान्स करू लागला व्यक्ती, व्हिडीओ पाहून लोक हैराण - Marathi News | Viral video wearing bikini of girls this man started creating ruckus on the middle road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अचानक भर रस्त्यावर बिकीनी घालून पोल डान्स करू लागला व्यक्ती, व्हिडीओ पाहून लोक हैराण

काही लोकांना इतर लोकांकडून अटेंशन मिळवण्याची फार सवय असते. अटेंशन मिळवण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. ...

Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस..... - Marathi News | Social Viral: Dance under the flyover wearing nightie; Something happened when the video went viral ..... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस

Social Viral : या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो. ...

This Marathi Actor wants to become a Road Contractor |म्हणून पुढचा जन्म रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे - Marathi News | This Marathi Actor wants to become a Road Contractor | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :This Marathi Actor wants to become a Road Contractor |म्हणून पुढचा जन्म रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे

अभिनेता हमेंत ढोमे याने पुढचा जन्म अभिनेत्याचा नको तर रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे असं म्हटलय. त्याने असं का म्हटल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हेमंतची ही पोस्ट या विडिओ मधून पहा. ...

कौतुकास्पद! कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलाने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील; Video व्हायरल - Marathi News | son shaves head to support father battling cancer video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कौतुकास्पद! कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलाने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील; Video व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही बाप-लेकाच्या नात्यापेक्षा सुंदर नातं आणखी कोणतंच नाही असं नक्की म्हणाल.  ...

निलंबित अधिकारी अन् महिला कॉन्स्टेबलमध्ये ३६५ दिवसांत ५५०० कॉल्स; धक्कादायक खुलासा - Marathi News | 5500 calls in 365 days to suspended DCP and female constables; Shocking revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित अधिकारी अन् महिला कॉन्स्टेबलमध्ये ३६५ दिवसांत ५५०० कॉल्स; धक्कादायक खुलासा

Crime News : हिरालाल आणि महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रभावी विभागीय कारवाईसाठी सखोल तपास केला. ...

आजीबाईंनी लेक्साकडे केली अशी डिमांड की अ‍ॅलेक्साही चक्रावून गेली, नेटकरी बोलले आज्जीबाई भलत्याच डिमांडिंग - Marathi News | grand mother old woman ask Alexa to play Ganpati Bhajan cute video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डिमांडिग आज्जी! आजीबाईंनी अ‍ॅलेक्साकडे केली अशी डिमांड की अलेक्साही चक्रावून गेली

गणपती जरी आपल्या गावी गेले असले तरी गणपती बाप्पाचा फिवर काही ओसरताना दिसत नाहीये. याच गणपती बाप्पांसाठी आजीबाईंनी ह्युमन रोबो अलेक्साला जणू वेठीसच धरलंय. आजीबाईंची डिमांड ऐकुन अलेक्साही चक्रावून गेलीय... ...

महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर - Marathi News | woman carries extra luggage in airplane with help of pillow | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’. ...