ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आधी मोदींना ट्विटरवरुन शिव्या घातल्या. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. ...
जेव्हा एखादा प्राणी काहीतरी वेगळे करतो, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात येतंच. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले. ...
शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. ...
काही लोक असंही म्हणाले की, आम्हाला बालपणापासून हेच माहीत होतं की, साप केवळ अंडी देतो. पण ज्याप्रकारे अजगराने झाडावर ओपन डिलिव्हरी केली, ते बघून सगळेच हैराण झाले आहेत. ...
काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल. ...
न्यूयॉर्क टाइम्स कम्युनिकेशनने याबाबत ट्विटरवरुन खुलासा केला आहे. त्यानुसार, ही इमेज पूर्णपणे बनावट आहे, पंतप्रधान मोदींसह प्रचलित असलेल्या अनेकांपैकी ही एक आहे. ...
सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. ...