यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी वास्तविक जीवनातील फुंसुक वांगडू (Phunsuk Wangdu) म्हणजेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) आणि त्यांची पत्नी गीतांजली यांच्यासोबतचा फोटो शेअर केला तसंच मीटिंगमध्ये काय घडलं याचे थोडक्यात संकेतही दिले. ...
Lemon Price Hike Memes : किमतीत वाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर नेटिझन्सनी विनोदी मीम्स शेअर केले आहेत. ...
नर्सने असं काही केलं की कित्येक दिवस अंथरूणाला खिळलेला तरुण रुग्ण अचानक अंथरूणातच नाचू लागला. या रुग्णाचा व्हिडीओही समोर आला आहे (Patient recoverd with nurse dance therapy). ...
एक व्यक्ती वधू आणि वराच्या (Bride and Groom) मध्ये जाऊन उभा राहिला. इतक्यात मागून कुणीतरी त्याची मस्करी केली आणि यामुळे तो भलताच भडकला. यानंतर लग्नाचं स्टेज थेट कुस्तीच्या आखाड्यात बदललं. ...