लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
24-year-old woman dies from overeating during live streaming, ate 10 hours a day : लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान सोडला जीव; आपणही जास्त प्रमाणात खात असाल तर.. ...
Social Viral: हा प्रश्न वाचून तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल.. म्हणून सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा फोटो एकदा बघाच...(viral image of jhaadu or broom with a nutrition label) ...
Women Roti Making Video Goes Viral (Chapati kashi karaychi) : एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या एक महिला एकावेळी ५ चपात्या करताना दिसून येत आहे. ...