लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

कोलकाता-बदलापूर प्रकरणी ट्विंकल खन्नाची मार्मिक पोस्ट; 'स्त्री-२' चा दाखला देत म्हणाली.... - Marathi News | bollywood actress twinkle khanna reaction on kolkata and badlapur rape case post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोलकाता-बदलापूर प्रकरणी ट्विंकल खन्नाची मार्मिक पोस्ट; 'स्त्री-२' चा दाखला देत म्हणाली....

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. "व्हाय घोस्ट्स डोन्ट स्केअर द इंडियन स्त्री" पोस्टच्या माध्यमातून वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती - Marathi News | Shashank Ketkar furious on bad road condition in mumbai shared photos and videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती

'नवीन पिढी फार चोखंदळपणे तुमच्या राजकारणाकडे बघतेय आम्हाला गृहित धरु नका', शशांक केतकरची लांबलचक प्रतिक्रिया ...

'म्हातारी झाली तू, १० मुलांची अशक्त आई...', ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला स्क्रीनशॉट; म्हणाल्या... - Marathi News | Aishwarya Narkar shared screenshot of troller gave befitting reply to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'म्हातारी झाली तू, १० मुलांची अशक्त आई...', ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला स्क्रीनशॉट; म्हणाल्या...

ऐश्वर्या नारकर यांना DM मध्ये एका युझरने बरेच मेसेज केलेत. ...

खतरों का खिलाडी! रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन् उडाला गोंधळ - Marathi News | a man slept on railway track Video goes Viral Reels funny comments | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छत्रीच्या सावलीत रेल्वे रुळावरच झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन्...

Railway Viral Video News: सोशल मीडियावर एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एक व्यक्ती रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपल्याचे या व्हिडीओत दिसत असून, ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे.  ...

"आप्पाचा विषय लय हार्ड ए" या रातोरात प्रसिद्ध झालेल्या गाण्याचा गीतकार कोण माहितेय? - Marathi News | Appacha Vishay Lay Hard Hai viral Song Writer And Singer Rishi Bhosale released on YouTube channel Vardaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आप्पाचा विषय लय हार्ड ए" या रातोरात प्रसिद्ध झालेल्या गाण्याचा गीतकार कोण माहितेय?

सध्या नेटकरी हे  "आप्पाचा विषय लय हार्ड ए" वर रील्स करताना दिसत आहेत.  रातोरात हे गाणे लोकप्रिय झालं आहे.  पण, या गाण्याचा गीतकार कोण हे तुम्हाला माहितेय का? तर ते आपण जाणून घेऊया.  ...

इशारा देऊनही पर्यटक ज्वालामुखीवर चढले; तेवढ्यात झाला उद्रेक अन्...पाहा धक्कादायक video - Marathi News | indonesia news, volcano explosion, Tourists ran, life saved | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इशारा देऊनही पर्यटक ज्वालामुखीवर चढले; तेवढ्यात झाला उद्रेक अन्...पाहा धक्कादायक video

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली... - Marathi News | Olympic Medalist Manu Bhaker reacts on marriage plans also revealed Bollywood rumors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली...

मनूच्या प्रसिद्धीसोबतच तिच्या लग्नाबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत ...

Telegramचे सीईओ पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये अटक, खासगी जेटने अझरबैजानला जाताना कारवाई - Marathi News | Telegram app CEO Pavel Durov reportedly arrested at airport in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Telegramचे सीईओ पावेल ड्यूरोव यांना अटक, खासगी जेटने अझरबैजानला जाताना कारवाई

टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल ड्यूरोव यांना पॅरिसच्या बाहेर बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली. ...