लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली  - Marathi News | 'Ye koi taaib hai bhik maangne ka'; India's 'PIB' mocked Pakistan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा विभाग असलेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अकाऊंटवरून ट्विट केलं गेलं. ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्यावर भारताच्या पीआयबीने अशी प्रतिक्रिया दिलीये की, तुम्हालाही हसू आवरणार नाही.  ...

नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | marathi television actress rupali bhosale enjoying vacation in konkan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

गावाकडे रमली मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...

पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात - Marathi News | Fact checker Mohammad Zubair worked to debunk fake news and propaganda spread by Pakistani users on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात

भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले ...

VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar expresses his feelings about his mother shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना

"आज त्या १२५ रुपयांची आठवण झाली...; संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना, म्हणाला... ...

बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या - Marathi News | A woman from Baramati fell in love with a young man from Pachora; but something happened that made all three commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

Maharashtra crime news in marathi: तीन मुलांची आई असलेल्या बारामतीच्या विवाहित महिलेची दोन २३ वर्षाच्या विवाहित तरुणाशी सोशल मीडियावरून ओळख झाली. बोलणं वाढलं अन् प्रेम जडलं. नंतर दोघे भेटले. पण, अशी घटना घडली की तिघांनी आयुष्य संपवलं.  ...

साथ सात जन्माची! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | bollywood actress sonam kapoor special post for her husband on the occasion of her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साथ सात जन्माची! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही (Sonam Kapoor) इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहे. ...

कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल - Marathi News | anushka sharma ignored virat kohli when he offered hand to step out of car video viral outside bengaluru restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल

गाडीतून उतरताना विराटने दिला हात, अनुष्का रागातच पुढे निघून गेली ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री 'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री; प्रोमो होतोय व्हायरल  - Marathi News | marathi television actress akshayaa gurav entry in aadishakti serial promo viral   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री 'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री; प्रोमो होतोय व्हायरल 

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्रीचं दमदार कमबॅक! पहिली झलक आली समोर  ...