लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर - Marathi News | Strange discussions took place regarding Hardik Pandya Rohit Sharma finally Mumbai Indians had to give an answer IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026: यंदाचा हंगाम २८ मार्चपासून सुरु होणार आहे ...

गिलच्या फोटोतून संजू सॅमसन गायब; टीम इंडियाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर? चाहत्यांमध्ये चर्चा - Marathi News | Sanju Samson missing from shubman Gill photo social media post team India internal dispute on the rise Fans discuss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलच्या फोटोतून संजू सॅमसन गायब; टीम इंडियाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर? चाहत्यांमध्ये चर्चा

Shubman Gill Sanju Samson Photo Controversy: सूर्यकुमारने शेअर केलेल्या फोटोमध्ये संजू सॅमसन स्पष्ट दिसत आहे ...

Video - यही तो प्यार है! आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७८ वर्षांचा पती झाला डिलिव्हरी बॉय - Marathi News | us man delivered food to pay medical bills for 78 years in america trangers donate rs 4 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - यही तो प्यार है! आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७८ वर्षांचा पती झाला डिलिव्हरी बॉय

७८ वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीच्या उपचाराचा खर्च आणि घराचा खर्च भागवण्यासाठी या वयातही कष्ट करत आहे. ...

‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’, ग्रुप उघडून पुण्यात दहावी गणिताचा पेपर व्हायरल; तरुणाला चंद्रपूरमध्ये अटक - Marathi News | ‘Maharashtra State Board 2026 Papers’, Class 10 Maths paper goes viral in Pune by opening a group; Youth arrested in Chandrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’, ग्रुप उघडून पुण्यात दहावी गणिताचा पेपर व्हायरल; तरुणाला चंद्रपूरमध्ये अटक

टेलिग्राम ग्रुपमध्ये तरुणाने कथित प्रश्नपत्रिका अपलोड करून त्या पाहण्यासाठी पासवर्ड ठेवला होता. प्रश्नपत्रिका हवी असल्यास ठराविक रक्कम पाठवावी, असा संदेशही पाठवला होता ...

लग्न कर म्हणून घरच्यांनी खाल्लं डोकं, संतापून मुलीनं केलं टक्कल- ती म्हणते, आता बोला.. - Marathi News | Tired of Marriage Pressure, Woman Shaves Her Head - Viral Video Sparks Debate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न कर म्हणून घरच्यांनी खाल्लं डोकं, संतापून मुलीनं केलं टक्कल- ती म्हणते, आता बोला..

Tired of Marriage Pressure, Woman Shaves Her Head - Viral Video Sparks Debate : लग्नाच्या विषयावरुन मुलीने उचलले भलतेच पाऊल. ...

बापरे! डॉक्टरांनी जखमेवर टाक्यांऐवजी मारलं स्टेपलर; व्हायरल दाव्याने उडाली खळबळ - Marathi News | instead of stitching the wound stapler pin was placed watch shocking patient video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! डॉक्टरांनी जखमेवर टाक्यांऐवजी मारलं स्टेपलर; व्हायरल दाव्याने उडाली खळबळ

डॉक्टरांनी जखमेला टाके मारण्याऐवजी चक्क 'स्टेपलरच्या पिन' लावल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. ...

काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेताच 'सनरायजर्स'वर मोठी कारवाई - Marathi News | kavya maran troubles increase as big action against sunrisers after pakistan abrar ahmed joins team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानी खेळाडू संघात घेतल्याने 'सनरायजर्स'वर कारवाई

Kavya Maran Sunrisers Pakistan Cricketer Abrar Ahmed: पाकिस्तानी खेळाडू विकत घेतल्याने काव्या मारनवर चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे ...

"निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करा"; नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "तुमचा फोकस..." - Marathi News | Netizen's comment on Aishwarya Narkar small clothes that used for doing yoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करा"; नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "तुमचा फोकस..."

नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...