लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | Viral Video: What did the husband do at his own wedding? Netizens mocked the viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Wedding Viral Video : या लग्नाच्या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाने असं काहीतरी केलंय, जे पाहून कुणालाही धक्का बसेल. ...

Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video: Bihar man cycles 12000 km across India with pet dog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Bihar Man Cycles 12000 KM With Pet Dog: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून देशभर प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | premachi goshta serial off air soon actress apurva nemlekar shared emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

"शूटिंगचा शेवटचा दिवस...", 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीने शेअर केला सेटवरील 'तो' फोटो, भावुक होत म्हणाली... ...

"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...", विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्या छाया कदम, शेअर केला सुखद अनुभव - Marathi News | pandharpur wari 2025 marathi actress chhaya kadam share video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...", विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्या छाया कदम, शेअर केला सुखद अनुभव

वारकऱ्यांसह फुगडी अन् ...; पंढरपूरच्या वारीत पहिल्यांदा सहभागी झाल्या छाया कदम, शेअर केला व्हिडीओ  ...

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा  - Marathi News | premachi goshta serial going off air soon actor raj hanchnale share photo on social media says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा 

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट, जाणून घ्या... ...

Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Viral Video: Technology! One fan and a strong wind in three rooms; You will also appreciate seeing the indigenous jugaad | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडाचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे. ...

'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल - Marathi News | 'Don't cry baby...I'm giving you a butter ball'; Jalna girl's slur goes viral | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. ...

व्हायरल व्हायला जीवावर उदार!" लाईक्सच्या मोहात जीवघेणं थ्रिल आणि धोकादायक स्टंट - Marathi News | "Life-threatening thrills and dangerous stunts in the pursuit of likes!" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हायरल व्हायला जीवावर उदार!" लाईक्सच्या मोहात जीवघेणं थ्रिल आणि धोकादायक स्टंट

Nagpur : सोशल मीडियाच्या व्यसनातून अनेकांना 'रील'च्या दुनियेची इतकी भुरळ पडली आहे की, त्यातून रिअल लाइफची राखरांगोळी होत आहे, याचे भानही या आभासी दुनियेतील पिढीला नाही. ...