लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बर्फवृष्टी

बर्फवृष्टी, मराठी बातम्या

Snowfall, Latest Marathi News

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीमुळे शेकडो लोक अडकले - Marathi News | people were stuck in Uttarakhand due to snowfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीमुळे शेकडो लोक अडकले

उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ...

मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार - Marathi News |  Mumbai Observatory: There is no rain in hail; But there will be cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...

रशियाची राजधानी मॉस्कोत तुफान बर्फवृष्टी, एकाचा मृत्यू - Marathi News | Heavy Snowfall in Russia's capital Moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची राजधानी मॉस्कोत तुफान बर्फवृष्टी, एकाचा मृत्यू

मॉस्कोच्या इतिहासात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी बर्फवृष्टी असल्याचं सांगितलं जात आहे ...

कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली - Marathi News |  Kargil mercury falls below zero to 20; Elsewhere the temperature is too low | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली

जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. ...