एखाद्या कलाकाराला आपल्या पारंपारिक पोशाखात वावरायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. स्नेहा वाघला मेरे साई या मालिकेमुळे ही संधी मिळत आहे. या मालिकेत स्नेहाची वेशभूषा एकदम मराठमोळी आणि पारंपारिक आहे. ...
मेरे साई या मालिकेत नवीन व्यक्तिरेखा दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच या मालिकेत तुळसाच्या रूपात दाखल झालेल्या स्नेहा वाघ सोबत चित्रीकरण करताना एक गंमतीशीर प्रसंग घडला. ...