सोलापूर : जुळे सोलापुरातील निरापाम सोसायटीजवळ एकाच्या घरात साप जाताना सर्पमित्र उदयसिंग सिताराम कल्लावाले (रा. सत्यनारायण सोसायटी) यांनी पाहिले़ कोणालाही सर्पदंश होऊ नये म्हणून सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना उदयसिंग यांनाच स ...
महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित् ...
पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय प्रौढ इसम मासेमारीसाठी बहुळा प्रकल्पावर गेला असता त्याला सर्पदंश झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. ...
विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. ...